RIP Economical Legend...💐💐
“इतिहास ने मुझे जो भूमिका दी है, उसे निभाने का मैंने हरसंभव प्रयास किया है। मेरा काम बोलता है, मैं नहीं।”
– डॉ. मनमोहन सिंह
#Rip#Formarpm#ManmohanSingh
तुमच्या कडून कलेचे व दिग्दर्शकांची भूमिके बद्दल मार्गदर्शन कायमचे राहून च गेलंय....😔
ज्येष्ठ दिग्दर्शक व अभिनेते नितीन देसाई सर भावपूर्ण श्रद्धांजली....💐💐
@nitindesai
@Filmcity_
हा गट तो गट हा पक्ष तो पक्ष सर्व राजकारण झालं असेल तर कष्टकरी शेतकरी व त्यांच्या कुटंबियांसाठी लक्ष द्या
अख्या देशाचं पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी मात्र उपाशी
हे देखील बाकी सर्व मिडिया ने दाखवलं पाहिजे
@mieknathshinde@Dev_Fadnavis@narendramodi@CMOMaharashtra#Maharashtra
शपथविधी सोहळा पण शाही थाटात झाला..!!
पद सोडताना पण कसला घमंड नव्हता दिसला...!!
अगदी पाय जमीन वर असलेला मुख्यमंत्री
#साहेब You are Great cm✌🏻❤️
ती खुर्ची फक्त तुम्हालाच शोभली ना की
#सकाळच्या चोरून शपथविधी करण्याऱ्याला...
@OfficeofUT@AUThackeray@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@CAA_Patriot@YuvrajSambhaji आम्ही या भूमिकेचा समर्थन करत नाही या वेळी आम्ही छत्रपति घराणे सोबत आहोत पण आज जे काही राजकारण पंत करू पाहत आहे ते चुकीचा मार्ग आहे हे त्यांनी त्यांच्या स्वार्था साठी छत्रपति घराणं मध्ये आणू नये....
आज श्रीमंत शिवशाहीर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्मदिन. आज बाबासाहेब ९९व्या वर्षात पदार्पण करत आहेत. शिवछत्रपती आणि शिवचरित्राचा अभ्यास,प्रचार व प्रसार हाच ध्यास घेऊन बाबासाहेब आजवर हे व्रत आचरत आहेत. श्रीमंतांना निरोगी आयुष्य लाभो हीच तुळजाभवानी मातेस प्रार्थना🎂🚩