Founder and President Maharashtra Police Boy's sanghtn maharashtra also member of maharashtra government home department police resolveng committee/basket boll
देशाचे युगपुरुष अखंड भारताचे प्रधान सेवक मा.श्री. @narendramodi साहेब यांना महाराष्ट्रातील पोलीस पुत्र आणि तमाम पोलीस अधिकारी कर्मचारी व तमाम पोलीस परिवार आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने कडून जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा @Dev_Fadnavis@AmitShah@TawdeVinod
सन्माननीय @PawarSpeaks साहेब यांनी उभ्या आयुष्यात कॉन्स्टेबल ला पण कधी वाकडे बोलले नाहीत.सन्माननीय @Dev_Fadnavis@CPMumbaiPolice
साहेब @RRPSpeaks यांच्यावर कार्यवाही करावी राजकीय परिवारात जन्म घेतला म्हणू न दादागिरी चे लायसन्स मिळते का न्याय पाहिजे
@MaxHealthcare मयत गवळी पोलिसांच्या परिवारावर दबाव आणून लिहून घेता आमचे काही म्हणणे नाही म्हणून 16 तारखेला सर्व बाहेर काढतो मॅक्स नानावती हॉस्पिटल माड्यावरचं लोणी खाता महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना 16 तारखेला तुमच्या हॉस्पिटल वर धडकनार @Dev_Fadnavis साहेब गुन्हा दाखल करा
@MaxHealthcare तु गवळी पोलिसांचा जीव घेतला रात्री मयत झालेल्या पोलीस प्रेतावर रात्रभर उपचार नेमके कसले केले @Dev_Fadnavis साहेब या हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी गुन्हा दाखल करावा हॉस्पिटल त्या परिवाराचे पैसे पण दाबून ठेवले 16 तारखेला पूर्ण पोलीस परिवार घेऊन हॉस्पिटल समोर येणार
@Dev_Fadnavis साहेब आपल्या बद्दल आदर आणखीन वाढला आपण पोलिसांच्या पाठीशी खंबीर उभे आहात महाराष्ट्र पोलिसांची ताकद वाढली पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही हे शब्द आम्हाला ऊर्जा देतात
@narendramodi@RajatSharmaLive
As Vasant Panchami paints the sky with wisdom and devotion, the chopper showers petals, blessing the grand confluence of faith at Mahakumbh! May knowledge and spirituality blossom like spring.
#BasantPanchami#Mahakumbh2025#SurakshitKumbh
पोलिसांच्या सर्व मागण्या पूर्ण करू आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू.
पुलिस के सभी मांगों को पूरा करेंगे और उनके साथ मजबूती से खड़े रहेंगे।
(शहीदांना श्रद्धांजली व जखमी पोलीसांचा सन्मान | मुंबई | 26-11-2024)
#Maharashtra#Mumbai2611#MumbaiTerrorAttack
भारतमातेच्या सर्व वीर सुपुत्रांना सलाम! 🇮🇳
मजबूत राष्ट्र संकल्पनेकरिता 'राष्ट्र प्रथम' ही भावना रुजवणे गरजेचे...
'महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने'तर्फे आयोजित 'मशाल रॅली' कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी 26/11/2008 रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून जखमी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.
26/11 हा दिवस दोन गोष्टींकरिता महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी भारताला संविधान मिळाले, त्यामुळे हा दिवस 'संविधान दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्यासोबत याच दिवशी 2008 साली मुंबईवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात शेकडो निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. देशाच्या सार्वभौमत्त्वतेवर घाला घालणाऱ्या कसाबला पकडून देत पोलिसांनी प्राणांची आहुती दिली, त्या सर्व भारतमातेच्या वीर सुपुत्रांना नमन केले. तसेच सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
2014 नंतर भारत एक मजबूत आणि सक्षम राष्ट्र म्हणून विकसित होत आहे. ज्याकडे कोणीही वाईट नजरेने पाहू शकणार नाही. जोपर्यंत 'राष्ट्र प्रथम' ही भावना आपल्यात रुजणार नाही, तोपर्यंत जगातील सर्वात मजबूत राष्ट्र ही संकल्पना सत्यात साकारणार नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था असल्यामुळेच महाराष्ट्रात संपन्नता आहे. ही संपन्नता राखण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे. त्यामुळे पोलिसांच्या घर, आरोग्य, शिक्षण इत्यादी मागण्या पूर्ण करण्याचे काम राज्य सरकार करेल, असे आश्वासन दिले.
यावेळी आ. अतुल सावे, आ. राहुल नार्वेकर, आ. नारायण कुचे, आ. अभिमन्यू पवार, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले, अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी, अभिनेत्री मेघा धाडे, पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
@save_atul@rahulnarwekar@AbhiPawarBJP@mla_ntkuche@dubale_rahul@jackkybhagnani
#Maharashtra #Mumbai2611 #MumbaiTerrorAttack
अखंड भारताचे पंतप्रधान श्री.@narendramodi साहेब यांनी आज तिसर्या वेळेस भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भविष्यात पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे विधायक प्रश्न आपले नेतृत्वात देशात सोडवले जातील नव्हे ते सुटतील अशी आशा व्यक्त करतो व पर्वास पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने लक्ष शुभेच