@IamBapuPathare@aaplasurendra@mauliabakatke आमदार पठारे साहेबांना विनंती की खराडी बायपास चौकात रस्त्यावर खुप खडी पडलेली असते, दोन चाकी गाड्या वरुन दररोज लोक पडतात...कृपया लक्ष् घालून उपाय योजना करावी. हा चौक आपल्या घरापासून 400 मिटर वर आहे...
@mauliabakatke@WagholiHSA@WagholiTimes@WWFWagholi@mohol_murlidhar वाघोली मध्ये ऐन सणासुदीला MSEB सकाळ संध्याकाळ electricity बंद करत आहे काही कारण नसताना.यावर लक्ष् देणे..मुद्दाम करत आहेत..काल पाहिला दिवस होता दिवाळी चा पूर्ण दिवस electricity नाही..आज सकाळपासून नाहिये.
@PuneCityTraffic@PuneCityPolice@mauliabakatke@WagholiHSA खादंवे नगर नगर रोड येथे CNG पंप येथील रांगा थेट highway वर लागतात आणि त्यामुळे गाड्या उलट्या बाजूने येतात त्यामुळे तेथे ट्रॅफिक जॅम होतो पण पोलीस कार्यवाही नाही. CNG पंप वर कार्यवाही व्हावी ट्रॅफिक जॅम झाल्यावर