@mksevalaya@manoj_kotak मनापासून धन्यवाद @manoj_kotak भाई तुमचे मार्गदर्शन नेहमीच संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीकोनाचे असते आपण एवढा विश्वास दाखवल्या बद्दल पुन्हा धन्यवाद 🙏
टागोर नगर 3 नवतरुण मित्र मंडळाच्या समोरील गटार पावसाच्या आधीच साफ न केल्यामुळे भरून वाहत आहे आजार पसरत आहे BMC या हलगर्जी पानाचा त्रास तेथील स्थानिक रहिवासी्यांना भोगावा लागत आहे
@mybmc@mybmcSWM@PMOIndia@HMOIndia@Dev_Fadnavis
दिपाली गावडे भाजप म मो अध्यक्ष 119 8779603624
टागोर नगर3 बुद्धविहार समोरील परिसरात कचरा कुंडी भरून सतत वाहत आहे तिकडून येणाजाणाऱ्यांना स्थानिकांना त्याचा त्रास होत प्रभागात दुर्गंधी पसरून डासांचे प्रमाण देखील वाढले आहे @mybmc@PMOIndia@HMOIndia@mybmcSWM@Dev_Fadnavis
आज वॉर्ड 119, टागोर नगर, विक्रोळी येथे "खासदार खेळ महोत्सव २०२३" अंतर्गत लहान मुलांसाठी "चित्रकला स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले ज्य���मध्ये लहान मुलांनी उस्फुर्त सहभाग दर्शवला आणि चित्रे काढुन आपली कला सादर केली. यावेळी चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धाकांना चित्रकला उपयुक्त रंगपेटी देण्यात आली.
याप्रसंगी दिपाली अमोल गावडे मेस्त्री, कैलास बोराणा, मानसी पवार, महेंद्र पवार, भाजप पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
#khasdarkhelmahotsavNE
नागरिकांमध्ये खेळाची गोडी वाढावी, खेळाडूंना व्यासपीठ मिळावे व तरुणांच्या क���ागुणांना वाव मिळावा यासाठी 'खासदार खेळ महोत्सवाचा' शुभारंभ दि. 23 एप्रिल 2023 रोजी होणार असून एकूण 30 प्रकारच्या खेळाचे वेगवेगळ्या 100 ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. संपर्कासाठी क्रं. - 8828780304
🌷भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा -वॉर्ड क्र 119🌷
आज दिनांक 26 मार्च रोजी मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या 99 व्या मन कि बात हा कार्यक्रम वस्ती क्र 4 मध्ये वॉर्ड 119 महिला महामंत्री सौ मानसी पवार यांच्या घरी घेण्यात आला
सौ दिपाली अमोल गावडे मेस्त्री
अध्यक्ष म मो वॉ119
मंत्र नाद, दुग्ध धारा, ज्योतिर्लिंग का तेज और अनन्य शिवभक्त द्वारा हल्दी चंदन अभिषेक.... बोल बम, बम भोले
अनन्तः @narendramodi बैद्यनाथ मंदिर में अभिषेक करने वाले भारत के पहले प्रधानमंत्री बने।
हर हर महादेव!
सर्व भाविकांना आषाढी एकादशी निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !!
समस्त देशवासियांच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो आणि सर्वांना निरोगी आरोग्य लाभो हीच विठुराया चरणी प्रार्थना.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय।।