Engineer.. E&Tc... By profession.
Passion for consumer protection.
Helping in soft communication.
Regularly conveying thoughts & suggestions to PMO PRO.
LoP Shri @RahulGandhi and @INCIndia continue to shamelessly exploit students as political tools to manufacture disruption during the Monsoon Session of Parliament.
Shri @RahulGandhi and @INCIndia chose to stage a dharna outside the Hon'ble Prime Minister's residence , causing inconvenience to the public and disregarding established security protocols.
Even after Government conveyed its readiness for a comprehensive discussion, the Congress chose political spectacle over democratic debate. Their objective was never solutions for students, it was disruption for political headlines
For Rahul Gandhi, this is not about students. This is about manufacturing confrontation after every genuine avenue for discussion has been opened.
Our Government remains 100% committed to discussing NEET and addressing every genuine concern of our youth on the floor of the House. The students of India deserve far better than being treated as props in a political campaign. They deserve certainty over chaos, solutions over slogans and responsibility over disruption.
We owe our students more than outrage. We owe them answers, reforms and accountability. That is exactly what our government remains committed to delivering.
अरे तुम्हारे दुश्मनी मोदी से है या देश से... वंदे भारत के बाद अब नई हाईड्रोजन ट्रेन निशाने पर... काकरोचो द्वारा जंतर मंतर दिल्ली आते समय स्टेशन पर खडी हाईड्रोजन ट्रेन पर पथराव...
अरे आपको सरकार का विरोध करना है करो लेकिन देश की संपत्ति को नुक़सान तो मत पहुँचाओ इस विडियो में जितने भी लोग दिख रहे है सबको अंदर करो पैसा इनसे वसूल करो फिर अक्कल ठिकाने पर आएगी ऐसे लोगो को।
Made in India का मज़ाक उड़ाने वालों को भारतीय युवाओं का करारा जवाब! 😎
जहां राहुल गांधी 'Made in India' पर सवाल उठा रहे थे, वहीं पीएम श्री @narendramodi के आत्मनिर्भर भारत के संकल्प को साकार करते हुए भारतीय युवा वैज्ञानिकों ने 100% भारत में निर्मित रॉकेट 'Vikram-1' लॉन्च कर इतिहास रच दिया।
पीएम मोदी के नेतृत्व में भारत आत्मनिर्भरता की नई ऊंचाइयों को छू रहा है। 🇮🇳
Just define one scheme of @INCIndia - initiated & successfully completed in 55 yrs tenure for "Hindu's"
This is not cutta country
Supposed to leave India by "Religion"
based separation demand
"Prioritise cutta's welfare" was only Agenda run by -Mixed DNA family -
@INCIndia
@BJP4India Neither ur initiative nor ur credit VishwaGu...its @INCIndia initiatives😜
Actually ur most of the photo shoot opportunities are contribution of @INCIndia ...
In all prestigeous projects u r able to show ur fake Chappan is due to them...We all know...ur tuchhe Andh Bhaktas dont🤣
@RajThackeray राज ठाकरे,
तुम्ही छान पोस्ट लिहिता... जावेद अख्तर, सलीम खान यांच्याशी भागीदारी करून पटकथा का नाही लिहित?
तसेही तुमचे राजकीय अस्तित्व संपल्यात जमा झाले आहे
@RajThackeray 👍😎 सोनम वांगचुक असो की अभिजीत दिपके,प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार आहे की अन्याय , भ्रष्टाचार विरोधी आवाज उठवण्याचा.
कमळाबाई लबाड तर होतीच पण आता बेशरम झाली आहे.
कमीतकमी तुम्हा दोन्ही ठाकरेंनी दिल्लीत जाऊन भेट घेतली असती तर कदाचित अंगठा छाप पंटरपरधान फेकेंद्रभाय लाजला असता.
महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा जंजिरा किल्ला 'ये मुसलमान का किल्ला आहे' असं म्हणून आरक्षित केला गेला आहे का ?
जंजिरा किल्ल्यावरचा हा प्रकार अतिशय गंभीर आहे,निंदनीय आहे आणि पराकोटीचा संतापजनक आहे.
छोट्या छोट्या कुरबुरी,अपराधच पुढे जाऊन अक्राळविक्राळ रूप धारण करतात.
तण उपटलं नाही तर ते पिकाचा कस खाऊन टाकतं, हो ना ?
@Dev_Fadnavis@mieknathshinde@NiteshNRane@meNeeleshNRane
20-Year-Old Issue Resolved - Maharashtra to get 10 TMC of Narmada Water
Attended a meeting chaired by Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah, along with Madhya Pradesh CM Dr. Mohan Yadav ji, Gujarat CM Bhupendra Patel ji, Rajasthan CM Bhajanlal Sharma ji and Union Minister C. R. Patil ji, where a historic consensus was reached on the Narmada project.
Maharashtra will now receive 10 TMC of water, as Gujarat agrees to provide 5 TMC through the Narmada–Tapi Diversion and 5 TMC from the Ukai Project.
This landmark decision will significantly benefit Nandurbar and North Maharashtra region.
Also significantly Maharashtra's financial liability has been reduced to just ₹27 crore only, while all remaining dues and long-pending inter-state disputes have been resolved.
My heartfelt gratitude to Hon PM Shri Narendra Modi Ji for his constant support and visionary leadership and to Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah for his guidance and steadfast efforts in making this historic consensus possible.
@AmitShah@DrMohanYadav51@BhajanlalBjp@Bhupendrapbjp@CRPaatil
#NewDelhi #NarmadaProject
@amey_deshpande8 Dear consumer, we sincerely regret the inconvenience caused. You can register a power failure complaint by giving a missed call from your registered mobile on 022-50897100 or SMS NOPOWER <consumer number> to 9930399303 for the earliest resolution.
राष्ट्रीय ध्वज 'तिरंगा' के अभिकल्पक, स्वतंत्रता संग्राम सेनानी पिंगली वेंकैया की पुण्यतिथि पर विनम्र श्रद्धांजलि।
आपकी अमर कृति ‘तिरंगा’ प्रत्येक भारतीय को राष्ट्र की एकता, अखंडता और गौरव की रक्षा हेतु सदैव प्रेरित करता रहेगा।
आज, मैं 140 करोड़ देशवासियों का आभार प्रकट करता हूँ... उन्हें धन्यवाद कहता हूँ...
जिस तरह, वो इस मुश्किल समय में देश के साथ मजबूती से खड़े रहे...
जिस तरह, देशवासियों ने अफवाह, डर और भ्रम फैलाने वालों का सामना किया...
देश में अस्थिरता फैलाने की साज़िशों को नाकाम किया... देश उसी विश्वास के भरोसे आगे बढ़ पाया है: PM @narendramodi
नमस्कार राजजी
याबाबतीत मी आपल्याशी 200% सहमत आहे
मा.देवेंद्रजींनी रिंगमास्टर चे काम करणं अपेक्षित आहे पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही
कारण ,त्यांचं त्यांनाच माहित
मुक संमती/भाऊगर्दीची मजबूरी
प्रशासकीय कामांतून शिस्त गायब आहे
बाबू लोकांना दादच देत नाहीत
"महाकोडगे झालेत"
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
यह मध्य प्रदेश के खंडवा में तैनात अपर सत्र न्यायाधीश अक्षय कुमार द्विवेदी हैं। यह उन लोगों में से हैं जिन्हें हम सबको प्यार करना चाहिए।
जज साहब ने आलीशान सरकारी बंगला, वीआईपी कार और अन्य सरकारी सुविधाएं लेने से इंकार कर दिया है। वे एक छोटे से कमरे में रहते हैं, अपना खाना खुद बनाते हैं और रोजाना पैदल ही कोर्ट जाते हैं।
जज अक्षय ने मध्य प्रदेश हाई कोर्ट को आवेदन देकर अपनी सैलरी आधी करने की मांग भी की है। निजी संपत्ति के नाम पर उनके पास सिर्फ अपनी मां द्वारा दिया गया एक मोबाइल फोन है। उन्होंने आजीवन अविवाहित रहने का फैसला किया है। तबादले पर उन्होंने विभाग से कहा है कि उन्हें देश में कहीं भी भेजा जाए, वे न्यूनतम सरकारी सुविधाएं ही लेंगे।
बचपन में अपनी मां को संपत्ति विवाद के दौरान अदालत के चक्कर लगाते देखकर उन्होंने जज बनने का निर्णय लिया था। इसी कारण वे अपनी अदालत में आने वाले मुकदमों, खासकर जमीन-जायदाद से जुड़े मामलों का निपटारा बेहद तेजी से करते हैं ताकि आम लोगों को जल्द से जल्द न्याय मिल सके।
सलाम जज साहब
@narendramodi sir bharat me jitane bhi mandir hai unka rakh rakhav bahut jaruri hai nahi to yeh humari prachin dharohar sampoorn rupees se nust ho jayegi
Ath aapse vinram nivedan hai inke liye kuch those kadambuthaye
श्री अयोध्या धाम स्थित श्री रविदास मंदिर के पूज्य महंत श्री बनवारी पति ब्रह्मचारी जी महाराज का गोलोकगमन अत्यंत दुःखद एवं संत समाज व आध्यात्मिक जगत के लिए अपूरणीय क्षति है। विनम्र श्रद्धांजलि।
प्रभु श्री राम से प्रार्थना है कि दिवंगत पुण्यात्मा को अपने श्री चरणों में स्थान तथा उनके सभी शोकाकुल शिष्यों एवं अनुयायियों को यह अथाह दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें।
ॐ शांति!