@Ashapandepatil @MLAShwetaMahale 🎂💐प्रत्येक वाढदिवसा गणिक तुमच्या यशाचं शिखर.... अधिक अधिक विस्तारीत होत जावो...! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा..., तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत...., आपले पुढील आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गावकऱ्यांसह भारत मातेच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#happyrepublicday2023#प्रजासत्ताक#दिन#RepublicDay#भारतीय#दिवस
भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्री कौतिकराव नामदेवराव जगताप आणि उपसभापतीपदी मधुकर काशीराम मुकुटराव यांची सर्वानुमते निवड झाली. या निवडीबद्दल दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
देशाला मा.श्री. @narendramodi जी यांच्यासारखे यशस्वी आणि कणखर पंतप्रधान देणाऱ्या पूजनीय मातोश्री हिराबेनजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! आयुष्यभर तपस्वी जीवन जगून मा. मोदीजींच्या कर्तव्याची प्रेरणा असलेल्या हिराबेन यांची प्रेमळ प्रतिमा अविस्मरणीय आहे.
ॐ शांती !
विश्व के सबसे बड़े राजनैतिक संगठन @BJP4India के राष्ट्रीय अध्यक्ष, कुशल संगठक एवं हम सभी कार्यकर्ताओं के प्रेरणास्त्रोत, माननीय श्री @JPNadda जी को जन्मदिन की हार्दिक बधाई।
प्रभु श्रीराम जी से आपके उत्तम स्वास्थ्य तथा दीर्घायु जीवन की मंगलकामना करता हूँ।
#HBDayNaddaJi
भारतीय जनता पक्षाचे संघटनशील नेतृत्व, राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जे.पी. नड्डा जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.
#BJP#भाजपा#NationalPresident@JPNadda@BJP4India
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री सरस्वतीदेवी पाटील यांचे रविवारी निधन झाले. आज महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री व खासदारांसह रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@Dev_Fadnavis
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांची नवी दिल्ली येथे आज सदिच्छा भेट घेतली.
या वेळी अनेक विकासात्मक विषयांवर चर्चा झाली.
@mieknathshinde@CMOMaharashtra