बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / यांं. व वि.) दुय्��म अभियंता (स्थापत्य / यांं. व वि.) या पदांची परीक्षा TCS च्या ION डिजिटल अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे.
@mybmc
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@ssaunik
@MAHA_UDD
@MahaDGIPR
@mybmc ने तत्काळ प्रसिद्धी पत्रकाद्वारे कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता पदांची परीक्षा अधिकृत परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल ही घोषणा करावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती🙏
#BMC_At_TCS_ion
@Dhananjay_AAP @RameshDsmukh@mieknathshinde@Mpsc_Andolan
'जलसंपदा विभागात मेगा भरती लवकरच ' सदरील घोषणा करून आज एक महिना झाला.
परंतू अद्याप जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, कृपाय लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
#WRD_JE@girishdmahajan@Deepakk75058621
आज डॉ अमित सैनी अति. आयुक्त मनपा मुंबई यांच्या सोबत अभियंता संवर्गा च्या विविध समस्या बाबत सविस्तर चर्चा झाली खासकरून सरळसेवा भरतीने भराव्याच्या क. अभियंता व दु अभियंता यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा आचारसंहीतमुळे 10 जुलै 2024 जाहिरात येईल याची खात्री दिली 🙏
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ च्या जाहिरातीत SEBC आरक्षणाचा अंतर्भाव करून ८ मे रोजी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जुन्या जाहिरातीसाठी Open व EWS प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना SEBC ��्रवर्ग निवडण्याची मुभा आयोगाकडून देण्यात आली आहे. परंतु दरम्यानच्या काळात मराठा समाजातील अनेकांना कुणबी मराठा दाखले मिळाले असल्याने मराठा समाजातील ��ा उमेदवारांना Open/Ews प्रवर्गातून OBC प्रवर्गात जाण्याची देखील मुभा देण्यात यावी यासाठी आयोगाच्या सचिव श्रीमती सुवर्णाजी खरात यांच्याशी चर्चा केली असता याबाबत शासनाशी विचारविनिमय करावा लागेल असे त्यांनी कळविले. यानंतर श्री नितीनजी गद्रे (ACS GAD) यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी याबाबत सामाजिक न्याय विभाग व लोकसेवा आयोग यांना बोलतो असे कळविले आहे. तसेच मी स्वतः श्री भांगे यांच्याशी फोनवर���न चर्चा केली आहे.
याच विषयासंदर्भात काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांना विनंती केली असता त्यांनी श्री भांगे व श्री गद्रे यांना तात्काळ मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या असून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. #MPSC
@RRPSpeaks Thanks Dada @RRPSpeaks
जलसंपदा विभागाने 3 मार्च रोजी गुणवत्ता यादी (Merit list) जाहीर केली. मात्र त्यांनतर आज 22 दिवसाहून आधिक काळ होऊनही निवड यादी आणि पुढील कागदपत्र पडताळणी यादी (DV list) अजूनही लावलेली नाही. सदर यादी केव्हा लागेल ह्यावर विभागाने स्पष्टोक्ती दिलेली नाही.
@RRPSpeaks#निवड यादी जाहीर कारा.....
आचासंहिता फक्त #WRD department la आहे का.... विद्यार्थी मानसिक त्रासातून जात आहेत.... Department उडवा उडवी ची उत्तर देत आहे..... किती दिवस वाट बाघाय लावणार..... #WRDRESULT
डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. महसूल विभागाने आचारसंहितेमध्ये तला��ी भरती प्रक्रिया पूर्ण केली असताना देखील जलसंपदा विभागातील काही अधिकारी आचारसंहितेचं कारण देत असल्याचं समोर येत आहे. वास्तविक पाहता आचारसंहितेदरम्यान नियुक्त्या देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावण्यावर नाहीत, त्यामुळे जलसंपदा विभागाने निवड यादी जाहीर करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा द्यावा व विद्यार्थ्यांची फरफट थांबवावी ही विनंती.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@Deepakk75058621
मा. @maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@NANA_PATOLE@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@atullondhe
11 व 12 मार्च रोजी नियोजित
कॅबिनेट मीटिंग मध्ये खालील दोन मुद्द्यावर चर्चा होऊन या सर्व उमेदवारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
👉 1.गेल्या 16 दिवसापासून मृदा व जलसंधारण भरती मधील गैरव्यवहार,गैरप्रकार संदर्भात आम्ही गांधीवादी मार्गाने सरकारकडे मागणी करत आहोत.
अद्याप सरकार यावर मौन बाळगून आहे.
उमेदवारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत आहे.
सरकारची भूमिका समोर आलीच पाहिजे.
👉 2.#MPSC राज्यसेवा 2024 जाहिरात
( जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा)
गेल्या 6 महिन्यापासून
'सर्व 35 संवर्ग किमान 1500 ' जागा साठी उमेदवार रास्त मागणी कर�� आहेत.
केवळ 12 संवर्ग व 205 पदे जाहिरातीत देऊन उमेदवारांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली आहे.
सबंधित सर्व विभागांनी त्वरित यावर कार्यवाही करून मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश देण्यात यावेत.
लाखो उमेदवारांच्या भवितव्याचा
विचार त्याच संवेदनशीलतेने व्हावा.
👉 कॅबिनेट meeting मध्ये मा.मुख्यमंत्री महोदय या दोन्ही मुद्द्यावर गांभीर्याने चर्चा घडवून आणतील अशी अपेक्षा व मागणी या लाखो उमेदवारांच्या वतीने करत आहे
धन्यवाद
🙏🙏🙏
@RahulGandhi @kcvenugopalmp @chennithala @varunchoudhary2 @kharge @INCIndia
पेपरफुटी आणि कॉपीमुळे WDC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं अक्षरशः एक वर्ष वाया गेलं आहे. १ मुख्यमंत्री आणि २-२ उपमुख्यमंत्री असूनही एकाचेही याकडे लक्ष नाही. सत्तेशिवाय एकही वर्ष स्वस्थ न बसणारे आपल�� लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ करत आहेत.
#WDC #PaperLeak #Maharashtra #Amravati
पुण्यातील मुख्य सूत्रधाराने अटक आरोपीच्या वाट्सॲप वरून हॉलतिकीट च्या खालील भागावर उत्तरपत्रिका पाठविली, #TCS कर्मचारी प्रतीक राठी य���ने प्रिंट काढून शंतनु बर्वेच्या माध्यमातून संगमेश्वर सरकाळ द्वारे यश कावरे पर्यंत पोहचवली.
६० पैकी ५२ प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत.
@Dev_Fadnavis