@Dev_Fadnavis@mieknathshinde
बक्षी समिती ने मंत्रालय मुंबई येथील क्लर्क लोकांचा पगार वाढ साठी शिफारस करून देखील आपण आणखी त्यावर काही केले नाही,किती दिवस लागणार आहेत आणखी ?? मंत्रलायात असणारा क्लर्क 20/ 25 हजारात जीवन काढतोय.तरी आपण लवकर 25500 basic करावे,
संदर्भ - बक्षी समिती
21 क्लर्क टायपींगचे नापास विद्यार्थी 2022 च्या विद्यार्थ��यांमधे तुम्ही पण नापास होणार अशी भीती घालत आहेत. आयोगासमोर जास्त जमाव होण्यासाठी हे विद्यार्थी 31 ऑगस्ट ला आयोगात येऊन आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणार आहेत तर आयोगाने ह्यांच्यावर योग्य कारवा�� करावी.@mpsc_office
MPsc मार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालय लिपिक आणि कर सहायक 2021 अंतिम निवड यादी अद्यापही प्रसिद्ध केली गेली नाही. तरी लवकरात लवकर अंतिम निवड यादी जाहीर करून निवड झालेल्या उमेदवारांना दिलासा द्यावा अशी मा. आयोगाला आम्हा सर्व निवड झालेल्याकडून नम्र विनंती आहे.
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@mpsc_office@Drsuvarnas
मा.आयोगाने 2021 clerk आणि tax assistant मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.🙏
@mpsc_office@Drsuvarnas
मा.आयोगाने 2021 clerk आणि tax assistant मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.🙏
@mpsc_office@Drsuvarnas
मा.आयोगाने 2021 clerk आणि tax assistant मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.🙏
@mpsc_office@Drsuvarnas
मा. आयोग opting out होवुन बरेच दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती. 🙏 @mpsc_office@Drsuvarnas
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
मा. @mpsc_office आयोग opting out होऊन बरेच दिवस झालेत अजूनही अंतिम निकाल लावलेला नाही . तरी लिपिक टंकलेखक & करसहायक 2021 (जा. क्र. 58/2022 & 60/2022) ची अंतिम यादी जाहीर करावी, हि नम्र विनंती...
@Drsuvarnas@DrDilipP_IAS
मा. आयोग result लागून एक महिना झाला तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावून उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती. 🙏
@Drsuvarnas@mpsc_office@CMOMaharashtra
माननीय आयोग, लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक 2021 या पदांचा अंतिम निकाल लावून निवड होणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर प्रशासनात येण्याची संधी मिळवून द्यावी ही नम्र विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas
@DhamoneJit2287@mpsc_office@Drsuvarnas मंत्रालय लिपिक आणि कर सहायक 2021 अंतिम निवड यादी मा. आयोगाने लवकरात लवकर जाहीर करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा अशी नम्र विनंती.
@DhamoneJit2287@mpsc_office@Drsuvarnas मा. आयोग opting out होवुन 23 दिवस झाले तरी MPSC ने clerk ,tax 2021 चा अंतिम निकाल लावलेला नाही. तरी आयोगाने अंतिम निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती.
मंत्रालय लिपिक आणि कर सहायक 2021 अंतिम निवड यादी मा. आयोगाने लवकरात लवकर जाहीर करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा अशी नम्र विनंती.
जाहिरात क्रमांक ५८/६० लिपिक व कर सहायक २०२१ अंतीम निकाल जाहीर करा माननीय आयोग. १४००-१५०० निवड झालेले उमेदवार निकालाची वाट बघत आहेत 🙏
@mpsc_office@Drsuvarnas