👉अगोदर यांचे कंत्राटीकरणं करा
👉मग सरकारी नौकर वर्गांचे.
👉एकदा आमदार झाले म्हणजे स्वतःची जहागिरी असल्यासारखे यांना पैसे मिळत आहेत.(हे लोक खरच कितपत जनतेच्या हितासाठी आमदार होतात हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे) @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
आरोग्य विभागात पदभरतीची घोषणा होऊन 2 वर्ष झाली परंतु पदभरतीचा थांगपत्ता नाही. केवळ निवडणुक आल्यावर भरतीचे गाजर दाखवले जाते. खोट्या घोषणांमुळे विद्यार्थी मानसिक व आर्थिक तणावात आहे. त्वरित भरती काढून दिलासा द्या अन्यथा खोट्या घोषणा देणाऱ्या मंत्र्यानी
राजीनामा द्या
राजीनामा द्या
The world cries loudly for selective tragedies,yet falls painfully silent when humanity burns close to home.When injustice happens within reachable distance,outrage fades, questions disappear,and conscience sleeps.Human rights should not depend on geography,trends,or convenience.
राजस्थान सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील वेग वेगळ्या विभागात कार्यरत असणाऱ्या सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा चाचणी होणार....
महाराष्ट्र सरकार देखील लवकरच राजस्थान या राज्याचा आदर्श घेऊन बोगस दिव्यांग बाबत असा निर्णय घेईल याची आम���हाला आशा आहे...!
बोगस दिव्यांग बाबत सर्व स्तरातून आवाज उठवला तर अवघड काहीच नाही...✊🤝
मित्रांनो सध्याच्या परिस्थिती मध्ये MPSC आयोग सर्वांना नोकरी देऊ शकत नाही त्यामुळं आपण सर्व जण सरळसेवा परीक्षा देऊन लवकर नोकरी लागावी म्हणून प्रयत्न करतो. कारण सरळसेवा मध्ये जागा खूप जास्त असतात पण सरळसेवा भरती मध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे होत आहे. आपण ते बऱ्यापैकी उघडकी��� आणले पण परत हे थांबण्या ऐवजी नव नवीन उद्योग करून घोटाळे हे करतच आहे. आता तर ते सेंटर च मॅनेज करत आहेत. TCS कंपनी किती ही म्हटली आमचा सेंटर मॅनेज होत नाही तर मग लातूर चे गुरू ऑनलाईन सेंटर घोटाळा उघडकीस आला की लगेच बंद केले. असे किती तरी गुन्हे नोंद झाले आहेत. TCS च्या कर्मचारी आणि सेंटर मालक वर पण गुन्हे नोंद झाले आहेत. आता हे सर्व सहन करण्याच्या पलीकडे आहे. कालच फडणवीस यांनी घोषित केले की मेगा भरती करणार पण आम्हाला ही मेगा भरती फक्त आणि फक्त आयोगाकडूनच हवी आहे त्याशिवाय गोर गरिबांचे पोर नोकरीस लागणार नाहीत. त्यामुळे आपल्या या ट्विटर वॉर ला पाठिंबा द्या आणि सर्व जन सहभागी व्हा.
आपल्या हक्कासाठी आपल्या भविष्यासाठी ...
गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते 12
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयाचा जाहीर निषेध.
एकीकडे पदभरती #MPSC कडे दिल्याचा गवगवा करायचा आणि दुसरीकडे मागील दाराने #DMER मधील #6830 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करायचा असे शासनाचे दुतोंडी धोरण आहे.
कंत्राटी भरती मुळे उमेदवारांचे भविष्य धोक्यात सापडले आहे, आता फक्त एका विभागाचा GR प्रसिद्ध झाला आहे. आज या निर्णयाचा विरोध केला नाही तर उद्या अनेक विभागात कंत्राटी भरती करून कायमच्या नोकऱ्या हिरावून घेण्यात येतील.
मागील काळात निघालेल्या कंत्राटी भरतीला आम्ही प्रखर विरोध केला होता त्यानंतर शासनाने तो ��िर्णय मागं घेतला होता, यावेळी सुध्दा शासनाने हा निर्णय मागं घ्यावा अन्यथा संविधानीक पद्धतीने याचा विरोध करण्यात येईल.
@Dev_Fadnavis @AUThackeray @Prksh_Ambedkar @RRPSpeaks @Awhadspeaks @VijayWadettiwar @KunalNitinRaut @SVW790 @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @supriya_sule @ShivSenaUBT_ @OfficeofUT
बनावट #दिव्यांग प्रमाणपत्र बनवून मोठ्या प्रमाणात उमेदवार शासकीय सेवेत रुजू होत आहेत. यामुळे खरे दिव्यांग असणाऱ्या उमेदवारावर अन्याय होत आहे.
महाराष्ट्र शासनाने या संदर्भात समिति गठीत करून 2018 पासून रुजू झालेल्या सर्व दिव्यांग उमेदवारांची पुन्हा कागदपत्रे पड़ताळणी/वैद्यकीय चाचणी करावी. जर यात कोणत्याही उमेदवाराने गैरप्रकार करून सेवेत रुजू झाला असल्यास सदर उमेदवारावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती या निवेदनातून सरकारकडे करण्यात आली आहे.
@CMOMaharashtra@ssaunik@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@mpsc_office@RRPSpeaks@VijayWadettiwar@AUThackeray@RealBacchuKadu