@Marathi_rash पाकीट पत्रकार भाजप बदला घेत नाही भाजप योग्य तो न्याय करतो लक्षात ठेव तू प्रत्येक दिलेल्या शिवीचा हिशोब होणार लिहून ठेव आणि हो सांभाळून अजून तुला आणि तुझ्यासारख्या पाकीट पत्रकाराना खूप रडायचं आहे
एक बात सब हरामखोर याद रखले शेर अगर दो कदम पीछे हटता है तो वो डरा नहीं है , जल्द ही वो आप सबकी माँ बहन एक करने वाला है।
#जंतर_मंतर_ब्रेकिंग_न्यूज#ModiSarkar
@andharesushama@cbawankule बाई आपल्या पक्षाची अवस्था बघा. एवढी काळजी स्वतःच्या पक्षाची केली असती ना तर ही अवस्था झाली नसती. माणसाने स्वतःची बघून बोलाव. आपली लायकी आमदारकी ची नाही आणि सल्ले आपण पंतप्रधान पदाचे देतोय.
२०१९ मध्ये अम्मीश्री वर एक फोन वाजत होता.
स्क्रीनवर नाव होतं-> देवेंद्र फडणवीस.
पण त्या वेळी साहेबांच्या कानात आजुबाजुच्या चांडाळ चौकडीने दुसरंच संगीत घुसवलं होतं… मुख्यमंत्रीपदाचं.
फोन घेतला गेला नाही. संवाद संपला. आणि इतिहासाने शांतपणे एक नोंद करून ठेवली…
पण साहेब विसरले की राजकारणात काही गोष्टी कधीच delete होत नाही…
इथे प्रत्येक call चा call log जपून ठेवला जातो.
त्यावेळी साहेबांना वाटलं असेल की खेळ जिंकला.
मुख्यमंत्रीपद मिळालं. सत्ता मिळाली. खुर्ची मिळाली. २५-३० वर्ष सत्तेत राहायची स्वप्ने रंगवली गेली. विरोधकांना, पत्रकारांना लगाम लगावण्यासाठी धमकावले जाऊ लागले.
पण साहेब विसरले की राजकारणात क्लायमॅक्स एवढ्या लवकर कधीच येत नसतो. जो क्लायमैक्स वाटतो.. खरी कथा त्यानंतर सुरू होते.
आता बघा ना २०१९ ला जे दार आतून बंद केलं त्याचे पडसाद आजही महाराष्ट्राच्या राजकारणात ऐकू येत आहेत.
वर्ष २०२२-
जो भरवशाचा शिलेदार होता, त्यालाच झुकवायचा प्रयत्न होता, मग केला त्याने उठाव…
सुरत, गुवाहाटी, गोवा…
महाराष्ट्राने अक्षरशः Netflix सिरीज पाहावी तसा तो संपूर्ण सीझन पाहिला.
मुख्यमंत्रीपदासाठी खेळलेला डाव, मुख्यमंत्रीपद घेऊन गेला.
तिथेही कथा थांबली नाही. नियतीचा खेळ बाकी होता… २०१९ पासून पक्षाची रणनीती कमी आणि संजय राऊतांच्या रोजच्या पत्रकार परिषदाच जास्त दिसू लागल्या.
सकाळी आरोप, दुपारी भविष्यवाणी, संध्याकाळी घोषणा आणि रात्री पराभवानंतर नवं स्पष्टीकरण…
इतकी बडबड झाली की विरोधकांना मेहनत घ्यावीच लागली नाही; साहेबांच्या पतनाला राऊतच पुरेसा ठरला.
बाकी म्हणतात ना राजाचा जीव पोपटात तसा साहेबांचा जीव मुंबईत. २०२४ ला विधानसभेत पानिपत झाल्यावर मुंबई हातात राहावी म्हणुण ज्या भावाला पाण्यात पाहत होते त्याला टाळी दिली.
फोटो छान आले.
हेडलाईन्सही छान झाल्या.
पण टाळी वाजण्यासाठी दोन हात लागतात; मतदारांच्या हाताने टाळी ला साथच दिली नाही. साहेबांचा जीव पार कासावीस झाला..
आता आज पुन्हा नव्या चर्चा सुरू आहेत.
खासदार जातील का?
जातील की नाही जातील माहिती नाही
खरं-खोटं भविष्यात कळेल.
पण कधीकाळी “मी मुख्यमंत्री” या क्लायमॅक्ससाठी स्क्रिप्ट लिहिणाऱ्यांना आज स्वतःच्या पक्षाच्या interval नंतरचे scene कळेनासे झालेत. साहेबांना नेटवर्क शोधत फिरावे लागत आहे. पण सिग्नल काही भेटेना.
साहेब राजकारणाचा आणखी एक नियम विसरले-
विरोधक तुम्हाला एकदा हरवू शकतात.
पण चुकीचे निर्णय, चुकीचे सल्लागार आणि चुकीच्या वेळी आलेला अहंकार…
हे तुम्हाला वारंवार हरवत राहतात. आणि तेच होतंय साहेबांसोबत…
शेवटी प्रश्न खासदारांचा नाही.
प्रश्न एवढाच आहे की…
२०१९ मध्ये जो फोन कट झाला होता, त्याचा echo अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात ऐकू येतोय आणि तो साहेबांचा अजून किती पाणीपत करणार हा प्रश्न शिल्लक आहे.
ताक: २०१९ मध्ये ज्यांचा फोन घेतला गेला नाही ते देवेंद्र जी २०२६ मध्येही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी उभे आहेत आणि शांतपणे विरोधकांना चेकमेट करत महाराष्ट्राच्या विकासाचा रथ पुढे पुढे नेत आहेत…
@Dev_Fadnavis@OfficeofUT
मनमोहन सिंग सरकारने जनतेला २०१३मध्ये ‘सोने वर्षभर खरेदी करू नका’ असे आवाहन केले होते. तेव्हा, कच्च्या तेलाचे दर बॅरेल मागे १०८ डॉलर झाले होते. आज ११९ डॉलर झालेत.
काँग्रेसला हे आठवणार नाही.
@INCMaharashtra#OilATPic