महाराष्ट्राचे लाडके शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख, आमदार,माजी मंत्री,शिवसेना नेते मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे ह्यांची 'मातोश्री' निवास्थानी सदिच्छा भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. जय महाराष्ट्र 🚩
@ShivSena@OfficeofUT@AUThackeray
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
@mybmcWardRS बंदरपाखाडी विभागात मच्छरांच्या त्रासाने नागरिकांमध्ये डेंग्यू मलेरिया सार���े आजारपणात वाढ होऊ शकते. कृपया आपण धूर फवारणीच्या कार्यात वाढ करावी आणि नियमित फवारणी होईल ह्याचे नियोजन करावे ही नम्र विनंती.
भैय्याजी जोशी आपण आपल्या खिशातील चॉकोलेट गुजरात्यांना द्यावी, महाराष्ट्र मुंबई काही चॉकोलेट नाही इथे छत्रपती शिवरायांच्या मराठी भूमीत गुजराती लाळ आपण ओकू नये! जाहीर निषेध!
#bhaiyajijoshi#rss
@RajThackeray आपले अभिनंदन साहेब 💐 फक्त नावं ठेवण्यात आपण आघाडीवर आहात. जेव्हा आदिवासी समाज होरपळतो तेव्हा त्यांच्या विषयी आपुलकी नसते पण कोणी भलं करायला आलं की आले सरकारी वकील बनून 💐
@sheetalmhatre1 ताई आपली लायकी काय आपण बोलता काय! राजकारण अख्खा शेणासारखं केलं आपणच. ज्यांनी मोठं केलं त्यांच्याशी गद्दारी केली आपण जनता निवडणूक आल्यावर न्याय करेलच 🚩
@mybmcWardRS सदर चेंबर च्या ढाकणाच्या बाजूला वारंवार रस्ता खचत असून अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ह्याची तात्पुरता डागडुजी न करता कायमचे व्यवस्थित दुरुस्त करावे हि विनंती.
टिप : अन्यथा ह्यात झाडे ला���ावे लागतील.
स्थळ : नेताजी नगर, बंदरपाखाडी रोड, कांदिवली प. @ShivSenaUBT_
कंत्राटदार तुमची लोकं, महानगरपालिका तुमच्या ताब्यात,राज्यात सरकार तुमचं, केंद्रात सरकार तुमचं.. मग हे स्टंट कोणाला दाखवायला करताय साहेब? @Yogeshsagar09
@BJP4Maharashtra गरिबांचे घरे दुरुस्ती करायला घेतले की वसुली गँग वेळेत पोहचते. आणि एवढे अनधिकृत बार आणि पब्स उभे राहून सर्रास चालू होते तेव्हा कोणाचही लक्ष गेलं नाही.... कम्माल आहे राव 😂