शिवसेना नेते खा.श्री.अरविंद सावंत जी, आमदार श्री.अजय चौधरी जी,उपनेत्या सौ.किशोरीताई पेडणेकर, सचिव श्री.सुधीर साळवी जी,माजी महापौर श्रध्दाताई जाधव , उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख,गटप्रमुख,महिला आघाडी,युवासेना,युवतीसेना प��ाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक यांच्या उपस्थितीत होते
लढा आपल्या मुंबईचा !!!
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शिवडी विधानसभा उपशाखाप्रमुख व गटप्रमुख निर्धार मेळावा पार पडला.
मुंबई महानगर पालिका जिंकणार व धारावीच्या नावाखाली मुंबई लुटणाऱ्यांचा डाव उध्वस्त करणार
@uddhavthackeray@AUThackeray@rautsanjay61@ShivsenaUBTComm
मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सौंदाणे येथे शेतमाल खरेदी विक्री केंद्राचा उद्घाटन समारंभ शिवसेना नेते मा.खा.संजयजी राऊत साहेब यांच्या शुभहस्ते व बाजार समितीचे सभापती व शिवसेना उपनेते डॉ.अद्वय आबा हिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला
@rautsanjay61@advay007
महाराष्ट्रात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर का नाह���ये? अशा मूलभूत प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी आंदोलनं का करावी लागतात? का त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं? आणि मूळ मुद्दा लक्षात आल्यानंतरही MPSC त्यांच्या प्रक्रियेत दुरुस्ती का करत नाहीये? हा हलगर���जीपणा आहे की राजवटीचा उद्दामपणा?
शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आ.आदित्यजी ठाकरे साहेब ह्यांनी आज पुण्यातील सिंहगड रोड येथील आनंद नगर, एकता नगर ह्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली व स्थानिक रहिवाशांसह संवाद साधला.
@AUThackeray@SardesaiVarun