युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र मार्फत @Yesjassociation
आंदोलनाची तात्काळ दखल घेत केलेल्या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन, एक बिंदू एक पद,आश्रम शाळा, समाजकल्याण शाळा, अल्पसंख्यांक शाळेवर पवित्रपोर्टलवरून भरती करण्यात यावी, शिक्षण स���वकांचे मानधन वाढ,मागण्यावर काही मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाले असून ते विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत.
समूह शाळा योजना बंद,कंत्राट शिक्षकभरती रद्द,करण्यात यावेत यासाठी अपेक्षित निर्णय घेण्यात आला नसल्याने हा लढा आम्ही अजून तीव्र करण्याचे ठरवले आहे.
काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झालेली असून त्यांची लवकर अंमलबजावणी करण्यात यावी हीच विनंती.
@dadajibhuse @DRPANKAJBHOYAR @mieknathshinde
@Dev_Fadnavis @RRPSpeaks @Prksh_Ambedkar @AnandrjAmbedkar @Sujat_Ambedkar @OfficeofUT @Dhananjay4INC @abpmajhatv @TV9Marathi @HanumantP_inc @saamTVnews
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि पुढील काही दिवसांसाठी High Alert घोषित करण्यात आला आहे.अशा परिस्थितीत TAIT 3 परीक्षा उद्यापासून सुरू होणार असून त्यात परिषदेकडून चॉईस दिल्या प��क्षा तिसरे परीक्षा सेंटर आलेले असून
@dadajibhuse @Prksh_Ambedkar
शिक्षक भरती 2022 (दुसरा टप्पा) ही मुळातच १०% रिक्त, अपात्र व गैरहजर या जागांची होणार होती तसे शासन पत्र (GR) आहे. त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. Z.P. च्या जागा देण्यात याव्या ही शासन दरबारी विनंती आहे.🙏🏻
मंत्रालयावर महामोर्चा.. चलो मुंबई. @CMOMaharashtra https://t.co/IKCr4psxdW
5 वर्षांत पारदर्शकतेपेक्षा पेपरीफुटीमध्ये सरकारने लाज विकली,चंदा जमाकरण्याच्या हेतुने परिक्षा नियमीत घेताय त्या प्रमाणे भरती का होत ��ाही?आम्ही याबाबत23जाने मोर्चाद्वारे आक्रोश केलाय तरी आता तर हद्द झाली अपंग उमेदवारांकडून700&900 रुपये परीक्षा फी घेतांना सरकारला लाज वाटत नाही का ?