हिंदू धर्म को आहत पहूँचाने का षडयंत्र
यह सीन करण जोहर द्वारा धर्मा प्रोडक्शन निर्मित
"तु मेरी मै तेरा मै तेरा तु मेरी" इस फिल्म के एक गाणे का है,मै इस फिल्म और इस गाणे का और धर्मा प्रोडक्शन का तीव्र #निषेध यहाँ पर व्यक्त करता हूँ |
@ananyapandayy@Dev_Fadnavis@mieknathshinde
भारताच्या डिजिटल आणि टीव्ही पत्रकारितेला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐
देशात तणावपूर्ण वातावरण असतांना TRP च्या नांदात हे चाटू पत्रकारितेवाले देशाचा आणि आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांनचा खोट्या बातम्या प्रसारित करत अपमान करीत आहे
#BANMEDIA@rashtrapatibhvn@RahulGandhi@ANI
@PratapSarnaik मा.परिवहन मंत्री साहेब
65 वर्षावरील रिक्षा चालकांना 10 पगार जसा देतायेत तसंच एस टी महामंडळातील पिळवणू झालेल्या एस टी कर्मचाऱ्यांन कडे ही लक्ष असू द्या.
आम्ही कायम वंचित राहिले आहोत.
जरा या कर्ज बाजारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाच ही बघा.
आम्हाला कोणीच वाली नाही हो..
@Dev_Fadnavis
मा.मुख्यमंत्री महोदय आपले सत्ता स्थापनेचे कार्य संपन्न झाले असेल तर आम्हा एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतनाचं तेवढं बघा..
कर्जबाजारी कर्मचाऱ्यांचे हप्ते बाउंस होऊन पैशांचा अतिरिक्त बोझा वाढतोय.
आमच्याकडे लक्ष असू द्या...
एक एस.टी कर्मचारी.
@mieknathshinde
उत्तर द्या....
▪️भुसावळात नेमकं चाललंय तरी काय?
▪️भुसावळात हा शस्त्रसाठा येतो तरी कुठून?
▪️भुसावळ गुन्हेगारीच माहेर घर होत असतांना राजकीय पुढारी तसेच पोलीस प्रशासनाचे झोपा काढणं कितपत योग्य?
या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसणार की नाही?
@CMOMaharashtra@CPMumbaiPolice
यंदा रावेर लोकसभेसाठी सरासरी 55.33% इतकेच मतदान झालेय...
जवळ जवळ 9 लाखा पर्यंत...
यात ही तुतारी आणि गॅस सिलेंडर जोरात आहे.
@Sujat_Ambedkar@Prksh_Ambedkar
माता रमाई आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्यापासून मृत्युंपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास या दादर ने पाहिलाय म्हणून दादर स्टेशन ला #चैत्यभूमी हे नाव देण्यात यावे...
हीच खरी मानवंदना.
@CMOMaharashtra@mybmc@OfficeofUT