सन्माननीय आयोग🙏
30 एप्रिल रोजी 'संयुक्त पूर्व परीक्षा 2023' ला दोन वर्ष पूर्ण झाली, तरीही अजून लिपिक टंकलेखक पदाचा अंतिम निकाल जाहीर झाला नाही.
तात्पुरत्या निवड यादीमधून बाहेर ठेवलेल्या 393 जागांसहीत आयोगाने तत्काळ अंतिम निवड यादी जाहीर करावी ही नम्र विनंती🙏
@mpsc_office
🔶🔷🔶🔷
मा. @Dev_Fadnavis महोदय
गेल्या 10 वर्षापासून आपण स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या आयुष्यात चक्क अंधार निर्माण केला आहे.
#MPSC साठी 441 पदांचे PSI चे मागणीपत्रक सुधारित करून आपण
चक्क जागा कमी केल्या?
👉 थोड्या वेळापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली त्यात 441 PSI ऐवजी आपण 216 पदांसाठी PSI जाहिरात प्रसिद्ध केली.
किती अन्याय करणार अजून गोरगरीब
मुलांवर?
👉 काँग्रेस सरकारच्या जाहिराती काढून बघा
1869 PSI होते.
तब्बल 10 वर्षानंतर हा आकडा 216 वर??????
🔶 @AjitPawarSpeaks
दादा ....
फक्त 209 STI ???
ही अशी तुटपुंजी जाहिरात काढताना
एकदाही विचार केला नाही का?
आपल्याला माहित आहेच तरी आठवण करून देतो..
काँग्रेस आघाडी सरकारने
एक दशकापूर्वी 1090 STI पदभरती केली होती.
मग आता हा आकडा फक्त 209 ???
सरकार तर स्वायत्त आहे ना ?
की कुणी अडवले ?
मा. @mieknathshinde साहेब..
मी आपल्याला वारंवार हेच सांगतोय
हा इतिहास आपल्या नावावर लिहिला जाणार आहे.
हा विषय राजकारणाचा नसून
गोरगरीब विद्यार्थ्यांचा आहे
@NANA_PATOLE@ssaunik@RahulGandhi@kharge@kcvenugopalmp@chennithala@bb_thorat@VijayWadettiwar@satejp@PawarSpeaks@Jayant_R_Patil@OfficeofUT@abpmajhatv@TV9Marathi@rautsanjay61
🛑शासनाकडून MPSC उमेदवारांची निराशा !
🔶एकीकडे जाहिरातीस तब्बल 10 महिने विलंब,
🔶दुसरीकडे #ASO च्या 55, #STI च्या 209
आणि #PSI च्या 441 पदांचे स्वप्न दाखवून केवळ 216 पदांची जाहिरात काढली आहे.
🔶गट क ची पण तटपुंज्या संख्येची जाहिरात.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
आज होणाऱ्या कॅबिनेट metting मध्ये लिपिक टंकलेखक या पदाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करून योग्य निर्णय घ्यावा. सरळसेवेतून भरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पदांसाठी लिपिक टंकलेखक पेक्षा जास्त वेतनश्रेणी आहे. आज निर्णय घ्यावा.
@RealBacchuKadu@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
मा.@mpsc_officeएमपीएससी गट क 2023 या निकालावर पण चर्चा करावी. 17 डिसेंबर मुख्य परीक्षा होवून 8 महिने आणि पूर्ण प्रकियेला जवळ जवळ 2 वर्ष होत आहे. अजून फायनल निकाल नाही. 21000 मुले निकाल प्रतिक्षेत. निकाल आला तर प्रत्येकाला आपली दिशा ठरवता येते किती दिवस अभ्यास करणार.
@Drsuvarnas
विद्यार्थी आज फक्त नोटिफिकेशन काढावे या साठी जमले नाही.
राज्यसेवा 1500+ जागा
गट ब आणि गट क 15000+
स्किल टेस्ट चा निकाल
Agri 258 जागा 2024 मध्येच
आयोगाची कार्यक्षमता UPSC प्रमाणे झाली पाहिजे
तेव्हाच सरकार मत देतील
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@mieknathshinde
मा. @mieknathshinde साहेब
गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार
न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय????
मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे.
सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत मजा लुटत् आहात काय????
मा. @Dev_Fadnavis आज तीन वाजता meeting आहे असे सांगितले होते ना आपण.
इतके षडयंत्र व राजकारण गोरगरीब बेरोजगार सोबत का करत आहात सर्वजण???
सरकारने यावर मा.आयोगास तात्काळ निर्देश द्यावेत व भूमिका जाहीर करण्यास सांगावे.
किती अंत बघणार आता????
असंवेदनशीलतेचा कळस झाला.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@NANA_PATOLE
1 ते 3 जुलै रोजी होणारी टायपिंग एक्साम 10 ते 13 जुलै होणार आहे. मा @mpsc_office
विनंती आहे की मराठी आणि इंग्लिश साठी सारखे key board उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून सर्वांना समान वागणूक भेटेल. पुन्हा विनाकारण विद्यार्थी MAT मध्ये जाणार नाही.
@Suvarnakharat4