Every single day, the mismanagement at the petrol pump near Majhiwada causes massive traffic jams. Vehicles line up on the road, blocking lanes and creating a nightmare for commuters.
@ThaneTraffic @TMC_Thane @CPThaneCity - Please look into this issue urgently!
#ThaneTraffic
आणि आपल्याकडे बदामांची आरास काढली जाते किल्लावर...
जिव्हाळा दगडांसाठी नाही तर .. तर या दगडांसाठी गेलेल्या जीवांसाठी आहे. ❤️✌️❤️
#History#trekking@maha_tourism
Discovering the hidden gems of Ahmednagar on my latest bike ride, I stumbled upon the stunning Fariya Bag monument. Although currently under renovation, this beautiful structure still took my breath away against the backdrop of the clear blue sky❤️✌️❤️
@oltraveller@NGTIndia
Sometimes, all it takes is a moment of joy to remind us how blessed we truly are. Caught this stunning view of a Gulmohar tree reaching towards the sky, and it filled me with pure happiness! ❤️✌️❤️ #SelfHappiness#Gulmohar#SkyHigh#SpreadJoy#Gratitude
हल्ली राजकीय असो कि अराजकीय आपली सभा किंवा सोहळा किती जास्त भव्य आहे हे द्रोनच्या माध्यमातून दाखवण्याची शर्यत सुरु आहे. नाहीतर कोटी खर्च करून बाकीच्या सोयी उभारताना साधे छप्पर बांधायचे सुचले नसावे का ? @marathitweetr@KsharmilaMT#kharghar
https://t.co/20zFRSspxi
गणपती गडद - कोणाचा गणपती घरात कोणाचा मंडपात तर कोणाचा मंदिरात वसतो माझा बाप्पा सह्याद्रीत वसतो. या गणेशोत्सवात खास सहयाद्रीच्या गणेशाचे दर्शन घेऊया....
व्हिडिओ आवडल्यास लाईक , सबस्क्राइब आणि कमेंट्स करायला विसरू नका ❤️✌️❤️
#vlogger#hike#marathi#travel
असामान्य असूनही सामान्य जीवन जगता यायला हवं अगदी रानफुला प्रमाणे..❤️✌️❤️
ना तिच्या केसात माळण्याचा हट्ट ना देवापुढे जाऊन त्याला खुश करण्याचा प्रयत्न. ना सुगंधाने दरवळण्याचं भाव. खर तर रानफुलात एकाहून अनेक रंगाच्या छटा पण किती सोप्पे आयुष्य… #निसर्ग#रानफुलं
सी अॅनिमोन्स (Sea Anemones) नावाचा.या प्राण्याच्या काही खास गोष्टी म्हणजे जसे की ते कसे हलतात? ते काय खातात? ते कसे खायला देतात? ते कुठे राहतात? ते किती दिवस जगतात? *वाचायला विसरू नका https://t.co/enVDzrPONy #marinlife@MarathiBrain@MarathiRT@marathitweetr@marathiinternet