🚗 बेवारस वाहनमुक्त मुंबई – आपली जबाबदारी!
मुंबईतील मुख्य रस्त्यांवरील बेवारस व निष्क्रिय वाहनांची माहिती फोटो व अचूक ठिकाणासह पाठवा. चला, वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि स्वच्छ मुंबई घडवण्यासाठी सहकार्य करूया.
#बेवारसवाहने#TrafficSafety#SwachhMumbai#RoadSafety#BJP#AtulJangam
देश के युवाओं के लिए सुरक्षित परीक्षा पद्धति का अवलंब, राहुल गांधी इनका अराजकता का एजेंडा समेत विभिन्न मुद्दों पर मीडिया से संवाद।
(नागपुर | 29-7-2026)
#Maharashtra#Nagpur
📍 चिंचपोकळी तेली गल्ली येथील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महानगरपालिकेने दुरुस्तीचे काम पूर्ण केले. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर मुंबईसाठी आपले प्रयत्न कायम राहतील. 🙏🏻✅
#स्वच्छभारतअभियान#स्वच्छमुंबईसुंदरमुंबई#मुंबई#चिंचपोकळी@mybmc
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥ 🙏
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा!
पांडुरंगाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना. 💐 @BJP4Mumbai@BJP4India
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे' महिलांसाठी 'कर्करोग तपासणी महाअभियान' आयोजित करण्यात आले आहे. स्तन कर्करोगाची प्राथमिक तपासणी वेळेत करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
कोणासाठी? आपल्या प्रभागतातील ३० वर्षांवरील सर्व महिलांसाठी🚺
(१/२)
साचलेले पाणी, डेंग्युला आमंत्रण!
स्वच्छता आणि काळजी, हेच त्यावरचे नियंत्रण!
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या!
डेंग्युची लक्षणे दिसल्यास महानगरपालिका रुग्णालय/ दवाखाना/ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत तपासणी करा व
(१/२)