3 days, 0 resolution. Fully paid order is being delivered as COD by @BlueDart. @Pepperfry sales team keeps ghosting me after promising callbacks. CS chat can't comprehend the issue. Check my email and fix this billing error immediately!
Turns out its from RMC plant near to Kohinoor Uptown, M K Infra. RMC plants are responsible for air pollution and now contributing to noise pollution as well.
ठिकाण: ताजणे वस्ती पूनावळे
Skylish Avenue Society आणि Legacy Liva Society कडे जाण्यासाठी
ह्या रस्त्यासाठी अनेकवेळा तक्रार करूनही रस्ता होत नाहीये. पावसाळ्यात चालणेसुद्धा कठीण झाले आहे. कृपया लवकरात लवकर हा रस्ता बनवावा. @PCMCSarathi@shekhardalal@AngryPunekar#punawale#pcmc
Silence of @shekhardalal@pcmccomm on #Punawale issues clearly signifies that he is least interested in developing this area at pcmc standards. With this attitude, @pcmcindiagovin must waive off property taxes for all flats there till the time they build DP roads and public works
२५ वर्षांत एकही dp रोड बनवला नाही तुम्ही #Punawale मध्ये.. हजारो फ्लॅट्स बांधायला परवानग्या दिल्या, टॅक्स घेत आहात, पण त्यांची सोय होईल असं infrastructure नाही बनवलं तुम्ही..
सुरक्षित रस्ता नाही फूटपाथ नाही पण नागरिकांनो तुम्ही नुसता कर भरा
असं कसं चालेल ?@pcmccomm#असं_कसं_चालेल
@pcmc_housing Need your help to highlight this. The lackadaisical approach that @PCMCSarathi and @pcmcindiagovin are taking towards this matter is quite embarrassing. Dear @shekhardalal, kindly provide some respite to the citizens who have been affected.
कोयते वस्ती ते ताजणे वस्ती रस्त्यावर आणि परिसरात असलेली धूळ वाहनांमुळे उडून नागरिकांच्या नाक आणि डोळ्यात उडत आहे @PCMCSarathi कृपया सफाई कर्मचारी नेमून कारवाई करावी. #MYPCMC@pcmcindiagovin@shekhardalal
@PCMCSarathi@shekhardalal#MyPCMC It will be 2 months since I complained about this road. Nothing has been done since then. Please help the residents of affected societies.
@PCMCSarathi@shekhardalal#MyPCMC It will be 2 months since I complained about this road. Nothing has been done since then. Please help the residents of affected societies.
ठिकाण: ताजणे वस्ती पूनावळे
Skylish Avenue Society आणि Legacy Liva Society कडे जाण्यासाठी
ह्या रस्त्यासाठी अनेकवेळा तक्रार करूनही रस्ता होत नाहीये. पावसाळ्यात चालणेसुद्धा कठीण झाले आहे. कृपया लवकरात लवकर हा रस्ता बनवावा. @PCMCSarathi@shekhardalal@AngryPunekar#punawale#pcmc
@AngryPunekar@shekhardalal@PCMCSarathi@pcmccomm We have been asking this question for quite some time through every means possible
But looks like #MyPCMC doesn't care enough to respond or emphatic enough to care about #Punawale people's plight and pain
On contrary "By people For people" govt isn't caring abt #Punawale people
@PCMCSarathi@shekhardalal
तक्रार क्र MA42261 बंद केली आणि त्याचे कारण आहे कि जागा मनपाच्या ताब्यात नाही. असे असेल तर ह्या जागेवर street lights आणि पाणी/ड्रेनेज लाईन कशी काय आहे? जर रस्त्यासाठी जागाच नाही तर बिल्डर ला NOC का दिलीत ? @AngryPunekar#punawale
@PCMCSarathi@shekhardalal@PCMCSarathi कृपया तक्रार क्र MA42261 ची दखल घेऊन उत्तर द्यावे. अजून काही माहिती हवी असल्यास दिलेल्या तक्रारीत दिलेल्या नंबर वर फोन करावा.
@PCMCSarathi@shekhardalal@PCMCSarathi मी आज नवीन तक्रार दखल केली आहे. तक्रारीचा क्रमांक आहे MA42261 @shekhardalal DPR प्रमाणे हा रस्ता १८ मीटर प्रस्तावित आहे पण सध्या माफक अपेक्षा फक्त असलेला कच्चा रास्ता मजबूत करून डांबरीकरण करण्यासाठी आहे.