@AjitPawarSpeaks माननीय उपमुख्यमंत्री साहेबआपण फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा फक्त समाज माध्यमांमध्ये च दाखवता का?
आम्हा OBC विध्यार्थ्यांची मागणी का डावलता.
@save_atul नुसत्या योजना असू��� काय करायचे जर त्या योजने साठी तुम्हाला निधीची तरतूद करता येत नाही.
सारथी आणि barti च्या संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून पूर्ण फेलोशिप मिळाली आहे .. परंतु महाज्योती च्या संशोधक विद्यार्थ्यांना मात्र नोंदणी दिनांकापासून पूर्ण फेलोशिप मिळाली नाही.
आपण वारंवार मागणी करूनही आणि मंत्रिमंडळात सर्वांना समान न्याय देण्याचे तत्व ठरले असले तरी अन्य संस्थांच्या तुलनेत ओबीसी महामंडळ, महाज्योती या संस्थांना होणारे निधी वाटप असमान आहे. आकडेवारीसह हा मुद्दा सविस्तरपणे आज सभागृहात मांडला आणि निधी वाटपात समानता आणण्याची, तसेच ओबीसी विद्यार्थ्यां��े प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
#MahaBudgetSession2025 #maharashtra #अर्थसंकल्पीय_अधिवेशन