A doctor can not advertise but a cricketer, comemtrator and member of parliament can do it....Thanks to code of conduct....and will the person in such commercial take the responsibility of its quality?
राज्यात बंगालचे आणि बिहारचे वैद्यकीय ज्ञान नसणारे पण डॉक्टरची पाटी लावणारे बोगस डॉक्टर मोठया प्रमाणात कार्यान्वित आहेत.हे लोक ग्रामीण व दुर्गम भागातच दवाखाने सर्रास थाटत असून,"ग्रामीण भागात लॅब चालवण्याची परवानगी नसताना देखील लॅब चालवत आहेत.,
@ramavenu FRAUD AUDIT NOT ONLY WITH FINANCIAL ASPECTS IN HEALTH SECTOR BUT ALSO IN @NABH_QCI AUDIT AS FAKE QUALITY TESTING REPORTS WITHOUT ANY TESTING FROM PRINTING PRESS TYPES LAB ONLY FOR FORMALITIES. HEALTH SERVICES ARE UNETHICAL IN INDIA NOT FOLLOWING PROTOCOL TO CALL POLICE IN EMERGE
@KsharmilaMT@mybmc@sameerkarveMT@hemantsatamMT@rameshkMT@dipeshmoreMT खाजगी लॅब मधून तयार होणारे रिपोर्ट अधिकृत असल्याची खात्री देऊ शकत नाही कारण त्याच्या बद्दल शहानिशा करणारी यंत्रणा नाही. केवळ रिपोर्ट वरून रूग्ण संख्येवर अनुमान काढताना ते कसे तयार करण्यात आले याची माहीती सद्यस्थितीत आरोग्य यंत्रणेकडे नाही.
#विधानपरिषदलक्षवेधी
राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरविण्यासाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री @TanajiSawant4MH यांनी सांगितले.
#विधानपरिषदलक्षवेधी
राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरविण्यासाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री @TanajiSawant4MH यांनी सांगितले.
If giant well endowed IT conglomerates can be worried,
imagine the plight of small chemists, who may find themselves redundant and irrelevant due to the onslaught of deep discounting, well funded, Online App Pharmacies,
capable of twisting laws of the land @AIOCD1975@svembu
Thin margins, abusive discount seeking patients, unethical competition, focusing on compensatory items to make up for lost margins
is causing an exodus of genuine care givers from the ethical b2c trade & substandard medicines, all thanks to #onlinepharmacies@AIOCD1975@AiocdGs