राज्यात तुटपुंज्या वेतनात ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या १० हजारापेक्षा जास्त कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करणं, पोलिस शिपाई (चालक) भरती २०१९ मधील एकाच जिल्ह्यात अर्ज करुन भरती झालेल्या उमेदवारांना मॅट न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार नियुक्ती देणं आणि महापारेषण सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या भरतीसाठी वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांनाही पात्र ठरवण्याबाबत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा यांना भेटून विनंती केली. तसंच राज्य माहिती आयोगातील कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेली वर्ग-३ आणि वर्ग ४ ची पदे बाह्ययंत्रणेमार्फत न भरता प्रचलित पध्दतीप्रमाणेच भरण्याची मागणीही यावेळी केली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन अजितदादांनी दिलं.
मा. सावंत साहेब , समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मागण्या आपण मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नक्कीच पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे !१)सेवेत कायम करणे २)संपुर्ण बदली धोरण ३)पगारवाढ व इतर सर्व सुविधा देणे! आम्ही व आमचे कुटुंब आपल्या सोबत कायम असू ! @mieknathshinde
@drsheeldudhe@sandiplekurwal1@vishalchauhan_1 thank you sir Central govt. truely pointed out problem which we r daily facing at hwc centre...need to regularise post of CHO thats the only thing at hwc help to all works properly
मा.@mieknathshinde मा.@Dev_Fadnavis मा.@TanajiSawant4MH साहेब आरोग्य विभागात अर्धवेळ स्त्री परिचर (PTLA) ह्या PHC व आरोग्य उपकेंद्र येथे मागील अनेक दशकांनपासून कार्यरत आहेत.त्यांना शासन फक्त 3,000 रुपये महिना देते.शासनाने या गरीब सेवकांसाठी पगारवाढ द्यावी,ही नम्र विनंती 🙏🙏🙏
@akshaysabale123@TanajiSawant4MH@makrandpatil99@mieknathshinde@Dev_Fadnavis मा.महोदय आपल्या आदेशानुसार खालील मागण्यावर तात्काळ CHO ना न्याय द्यावा.हीनम्रविंनती
1)अन्यायकारक प्रोत्साहन भत्याचे 23 इंडिकेटर रद्द करावे
2) बदली धोरण लागू करणे A)Mutual transfer B)पतिपत्नी एकत्रीकरण
3)मानधन वाढ
4)5% इन्क्रीमेंट आणि 10%,15% लोयल्टी बोनस
5. हार्ड एरिया ALLOWANCE
मा आ रोहित दादा पवार यांनी
महाराष्ट्रातील
समुदाय आरोग्य अधिकारी CHO यांचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला
त्या बद्दल समुदाय आरोग्य अधिकारी संघटना महाराष्ट्र कडून धन्यवाद !! @RRPSpeaks@TanajiSawant4MH
@satyajeettambe दादा तुम्ही आज राज्यातील 11,000 CHO म्हणजेच 55,000 थेट संबंधित लोकांचा प्रश्ण आज पहिल्याच भाषणात मांडला,तुमचे खूप खूप आभार, आम्हाला खात्री आहे तुम्ही आम्हाला यात न्याय मिळवून देणार, धन्यावाद दादा @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde