@mieknathshinde मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, मा. देवेंद्र फडणवीस साहेब मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 आणि 2019 पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC,SEBC,EWSउमेदवारांना तातडीने अधिसंख्य पदनिर्मिती करून नोकरीमधे सामावून घ्या.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
@mieknathshinde मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, मा. देवेंद्र फडणवीस साहेब मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 आणि 2019 पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC,SEBC,EWSउमेदवारांना तातडीने अधिसंख्य पदनिर्मिती करून नोकरीमधे सामावून घ्या ही विनंती #SEBCJOINING@mieknathshinde@Dev_Fadnavis
मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून ते 2019 पर्यंत शासनाच्या विविध विभागातील नोकर भरती मधील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्व ESBC,SEBC व EWS प्रवर्गातील उमेदवारांना तातडीने अधिसंख्य पदे निर्माण करुन नोकरी मध्ये सामावुन घ्यावे@YuvrajSambhaji@mieknathshinde
आज आपण मराठा समाजासाठी सतत झगडणारा आपला माणूस आपण गमावला आहे श्री विनायकजी मेटे साहेब यांना भावपूर्व श्रद्धांजली 💐💐💐💐
मा एकनाथ शंदे साहेबांनी मराठा समाजातील मुलांना नियुक्ती देऊन
खऱ्या अर्थाने श्री मेटे साहेबांना श्रद्धांजली अर्पण होईल
@mieknathshinde@devendrasamrata
@mieknathshinde@Dev_Fadnavis@YuvrajSambhaji@AjitPawarSpeaks
तुम्हा सर्वांना विनंती आहे कि लवकरात लवकर मराठा तरुणांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावा
मागील सरकारने मराठा तरुणांच्या नियुक्तीच विधेयक मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे ह्या अधिवेशनात आपन ते विधेयक मांडाव
@mieknathshinde *मा.एकनाथजी शिंदे साहेब.
मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 आणि 2019 पासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC, SEBC, EWS उमेदवारांना तातडीने अधिसंख्य पद निर्मिती करून नोकरी मधे सामावून घ्या ही विनंती*.#SEBC_Joining.....