We strongly condemn the deeply insensitive actions of our spokesperson Vijeta Dahiya, whose videos surfaced while peaceful protestors and our team were facing brutal police violence. Such conduct is unacceptable, shows a complete lack of judgment, and is wholly inconsistent with the values and principles of our movement.
In response we are removing Vijeta Dahiya as spokesperson of the Cockroach Janta Party and relieving him of all the official duties.
पुलिस की लाठियां और गालियां खाकर जाते हुए इस बच्चे को देखिए .
ये दिल्ली पुलिस की बर्बरता के सबूत है .
अंधाधुंध लाठियां बरसाई गई. जैसे ऊपर से निर्देश हो कि किसी को छोड़ना नहीं है . हर हाल में इन्हें खदेड़ना है .
Visuals from the Parliament have security forces taking firing positions. Please don’t shoot at our country’s youth. They’re not making any unreasonable demands. They just want accountability for students dying because of govt incompetence!
How can this be the response?
The core tenets of the Modi government are Asatya and Hinsa.
The removal of Sonam Wangchuk ji from Jantar Mantar while he was on a non-violent hunger strike is wrong.
Paper leaks, the rising cost of education, and student suicides are critical issues for India’s future.
No amount of force can deter India’s students, and those of us who love and believe in them, from raising these issues.
#ChhatronKiGoonj
सीज़ फ़ायर की घोषणा का स्वागत उन सभी को करना चाहिए जो दसवीं में पढ़ते हैं और संयुक्त राष्ट्र में हिन्दी में भाषण देकर ग्लोबल लीडर बनना चाहते हैं। उन्हें भी करना चाहिए जिनके नाम वोटर लिस्ट से काट दिए गए हैं । वोटर लिस्ट से नाम कट तो क्या हुआ, विश्व गुरु बनने का चांस अब भी है। सीज़ फ़ायर का स्वागत उसे भी करना चाहिए जो वोटर लिस्ट के फ़्रॉड से चुनाव जीतना चाहता है। सीज़ फ़ायर का स्वागत उन्हें भी करना चाहिए जो 39 दिनों से विदेश यात्रा पर नहीं जा सके। सीज़ फ़ायर का स्वागत उन्हें भी करना चाहिए जो दलाल नहीं हैं। उन्हें भी करना चाहिए जो दलाल भी हैं। यही नहीं सीज़ फ़ायर का स्वागत उन्हें भी करना चाहिए जो वीडियो डिलिट कराने और पेज ब्लॉक करा कर सुपर पावर बनने में लगे है। ट्रंप के भाषणों का अनुवाद हर भाषा में होना चाहिए। कोर्स में होना चाहिए।
इस उच्च स्तरीय ट्वीट पर ध्यान देने के लिए शुक्रिया।
मतदानानंतर बोटावरील शाई Acetone ने पुसली जाऊ शकते का?
विरोधकांच्या आरोपांनंतर मुंबई Tak चा फॅक्ट चेक समोर आला आणि प्रत्यक्षात ठिकाणी शाई गायब झाल्याचं दिसून आलं आहे.
@DGCAIndia@RGIAHyd@MoCA_GoI
No food outlets are open after 11pm at Hyderabad Domestic Airport. We have connecting flight, I came here at 10:45 from Guwahati. No outside food we can order, neither we can go outside and existing outlets are closed. Pathetic.
@MSEDCL चा कारभार. घरात वीज नसल्याची तक्रार केली होती त्यावर कोणतीही action तर घेतलीच नाही पण आता Customer Care सांगतंय सब डिवीज़न ऑफिसने तक्रार क्लोज केलीय.
२४ तास आम्ही अंधारात आहोत आणि तुम्ही खोटेपणा करताय.. पुणे लक्ष्मी नगर सब डिव्हिजन ऑफिसची करामत आहे ही. @CMOMaharashtra
@MSEDCL@MSEDCL@Dev_Fadnavis@CMOMaharashtra २४ तास उलटून गेले आहेत. MSEB कडून ना माणूस, ना फ़ोन. ४ तासात कारवाई होणार अशी उत्तर प्रत्येक ठिकाणाहून मिळाली पण पूर्ण दिवस आणि रात्र संपून सुद्धा काही मदत नाही. लक्ष्मी नगर पुणे, कार्यालय सुद्धा अजून बंद आहे.
घरातील लाईट सकाळी ९ वाजल्यापासून गेली आहे, बिल भरलेले आहे. १२ तास होत आले आता घरात लाईट नाही. ३ वेळा कस्टमर केअर सोबत बोलून झालंय. ह्यासाठी लोकल electrition यायला तयार नाही. तक्रार क्रमांक 0000038261305 अजून काय करणं अपेक्षित आहे ? @MSEDCL@cepune@CMOMaharashtra
@MSEDCL मी स्वतः तक्रार करून झालेली आहे ४ वेळा, काही हालचाल होत नाही आणि कदाचित आता आज रात्र पूर्ण अंधारात काढावी लागणार.
@CMOMaharashtra याची दखल घ्यावी
सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईपर्यंत शिवसेनेसंदर्भातील निर्णय घेण्यास सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी निवडणूक आयोगाला मनाई केली होती. रमणा निवृत्त झाल्यावर धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश बनले. त्यांनी आल्याआल्या मनाई उठवली आणि निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास मोकळे केले. त्यानंतर आयोगाने
#fakenewsalert : सध्या सोशल मीडियावर 'मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डचा दावा' नावाने एक दिशाभूल करणारे क्रिएटिव्ह 'सकाळ'च्या नावाने व्हायरल करण्यात आलं आहे. मात्र असं कोणतंही क्रिएटिव्ह 'सकाळ'ने तयार केलं नसून यात 'सकाळ'चं नाव आणि लोगो वापरून हा खोडसाळपणा केला आहे.