भाजपाशिवाय पर्याय काय?" हा प्रश्न तुम्ही नेहमी विचारता. पण सरकार कोणाचंही असो, ते चुकत असेल तर त्याला प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवा. लोकशाहीत सरकारचं अंध समर्थन नव्हे, तर जाब विचारणं हीच खरी नागरिकांची जबाबदारी आहे.
#संसद_मार्च
अंधभक्तांनो, डोळे उघडा आणि वास्तव पाहा.
तुम्ही म्हणता, मोदी धर्म वाचवत आहेत. पण धर्म वाचवण्याच्या नावाखाली देश आणि देशातील जनतेचं नुकसान होत असेल, तर त्याचं काय?
एकदाही त्यांना असं वाटलं नाही का की आंदोलकांशी प्रत्यक्ष जाऊन चर्चा करावी?
#संसद_मार्च
देशाचा पंतप्रधान आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेत नाही, हे दुर्दैवी नाही का?
'मेलोडी'ला मेलोडी द्यायला त्यांच्याकडे वेळ आहे; पण देशातील युवकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी वेळ नाही.
मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव.मोठ्या उत्साहाने मतदान करायला गेले.पण मतदान केंद्रावर गेल्यावर कळलं माझं नाव त्या यादीतच नाहीय.373 नंतर direct 375 नंबर होता माझा 374 नंबर तिथे नव्हता.
2 ते 3 तास नावं शोधल्यावर ही माझं नाव सापडलं नाही.
@ECISVEEP तुमचा हा बोगस कारभार थांबणार कधी?
सरकार ने पापलेटला राज्यमासा बनवलाय.
पण बांगडा हाच खरा राज्यमासा असला पाहिजे होता
पापलेटला स्वताची अशी चव नसते, स्वताची चव असते बांगड्याला
कोकणात सहज कोणा गरीबाच्या घरी जरी गेलो तर बांगडा आणि भात मिळतो
पापलेट म्हणजे श्रीमंताची थेर, कोकणातल किती लोक पापलेट खातात ते बघा विचारून
सरकार ने पापलेटला राज्यमासा बनवलाय.
पण बांगडा हाच खरा राज्यमासा असला पाहिजे होता
पापलेटला स्वताची अशी चव नसते, स्वताची चव असते बांगड्याला
कोकणात सहज कोणा गरीबाच्या घरी जरी गेलो तर बांगडा आणि भात मिळतो
पापलेट म्हणजे श्रीमंताची थेर, कोकणातल किती लोक पापलेट खातात ते बघा विचारून
सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष
अजित पवारांना सध्या कोणतीही जबाबदारी नाही.
शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली.
#Maharashtra#NCP25
फडतूस
काडतूस
तू गांधी
मी सावरकर
राम
अयोध्या
हिंदू-मुस्लीम वाद
आणि कुठल्या कुठल्या मुद्द्यावर सत्ताधारी-विरोधक तुम्हाला गुंतवून ठेवतील. पण तुम्ही..
महागाई
बेरोजगारी
पेट्रोल-डिझेलचे दर
सिलेंडरचा भाव
नोकऱ्यांचं खासगीकरण
पोटापाण्याचे प्रश्न
यावर प्रश्न विचारायला विसरू नका!