@SauravDassss “We stand with Abdul.” Fine. But why not with Mahto? 23+ days of protests in Jharkhand and still on,Mahto’s health deteriorating after a 15-day hunger strike. Your own member says CJP can’t be everywhere. Yet you somehow reach BJP-ruled states. Jharkhand didn’t fit the narrative?
मागील 4 वर्षापासून ज्या बँक खात्यात मानधन जमा होत होते ते आज अचानक csc कंपनीला चालत नाहीये व मानधन देण्यात मुद्दाम टाळाटाळ कंपनी करत आहे आज अनेक ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे मानधन मागील दोन ते तीन महिन्यापासून अदा केलेलं नाहीये @CMOMaharashtra@AUThackeray@dhananjay_munde
मा.@Dev_Fadnavis साहेब राज्यातील सर्व संगणक परिचालक आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे आपण तत्काळ बैठक लाऊन. संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय. टी. महामंडळात कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी.याच अपेक्षेत सर्व संगणक परिचालक आहे. तरी तात्काळ बैठक लाऊन निर्णय द्यावा ही विनंती
सर्वप्रथम आपले धन्यवाद
या निर्दयी शासनाला कोणताही फरक पडत नाही उलट शांततेच्या मार्गाने होणारे संगणक परीचालकांचे आंदोलन पोलीस प्रशासनामार्फत उधळून लावण्याचा प्रयत्न काल रात्री करण्यात आला शासनाचा जाहीर निषेध
@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@TV9Marathi @News18lokmat
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने व प्रशासनाने किती प्रयत्न केले तरी यावेळी आम्ही एकच मागणी ठेवली आहे -"संगणकपरिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कायमस्वरुपी नियुक्ती मिळणे"ही मागणी मान्य झाल्या शिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत.@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra@Pankajamunde@kdhavse
हे असले आमिष दाखवून आम्हा संगणक परिचालकांना काही फरक पडणार नाही तुम्ही मानधन आत्ता दिल काय आणि नंतर दिल काय त्याचा काहीच उपयोग नाही मुंबईत वादळ तर येनारच आणि मागणी मान्य होई पर्यंत हे वादळ क्षमनार नाही।
#संगणकपरिचालक@TV9Marathi
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने व प्रशासनाने किती प्रयत्न केले तरी यावेळी आम्ही एकच मागणी ठेवली आहे -"संगणकपरिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कायमस्वरुपी नियुक्ती मिळणे"ही मागणी मान्य झाल्या शिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत.@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
मा.साहेब आपण दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?मानधनाची तरतूद विशेष निधीतुन करणार होते ग्रामविकास विभाग काय झाले?कुठे आहे निधी आणि कुठे गेली निश्चित तारीख यावेळी आश्वासन जमणार नाही महाराष्ट्र आय.टी महामंडळाकडून नियुक्ती दिलीच पाहिजे
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
#संगणकपरिचालक मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने संगणक परिचालकांनी मागील 7 वर्षा पासून केलेल्या सेवेची दखल घेऊन संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती दिली तर संगणक परिचालक तुम्हाला केव्हाच विसरणार नाही पण नियुक्ती नाही दिली तर मुंबई सोडणार नाही