आता संगणक परीचालकांचा निर्णयघ्या कीकाढा त्यांच्यासाठी पण वेळ थोडा 10 दिवसातनिर्णय घेणार अस अस्वासन दिल होतआज 20 दिवस झाले आणि नसेलच होत तरस्पष्टपणे सांगा की आम्ही संगणक परीचालकांच्या बाबतीत काही करू शकत नाही मग आम्ही बघू की काय करायचं तेमिशन2019 ला
#संगणकपरिचालक@uddhavthackeray
#सर्वगुणसंपन्न राज्याध्यक्ष सन्माननीय श्री.सिद्धेश्वरजी मुंडे साहेब आपणास दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
महाराष्ट्र राज्य तसेच रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटने तर्फे तसेच माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून आपणास #जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
@SiddheshwarMun7
मित्रांनो आपला निकाल खूप चांगला लागणार आहे. मा. मुख्यमंत्री नक्की आपल्याला IT महामंडळात सामावून घेतील जशी आपली मागणी आहे. कारण आपल्याला आश्वासन मिळाले आहे. तेव्हा सकारात्मक आणि संयमी राहावे.
#संगणकपरिचालक
@अब्दुल हकीम (अंबड )
@SagarBanginwar@jayshrishende@Pankajamunde ताईसाहेब! ग्रामपंचायत कडून पैसे उकळून कंपनी चे खिसे भरण्यास आपणच कारणीभूत आहात आणि पुन्हा विधानसभा मध्ये चक्क खोटे बोलून का आम्हाला दुखवता ! हे आपणास शोभणारे वक्तव्य नाही!नाहक आमच्या भावना दुखवल्यात आपण आता तुम्हीच पुराव्या सहित सिद्ध करून दाखवा!#संगणकपरिचालक
ग्रामपंचायत संगणक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्या, गेल्या अधिवेशनात त्यांना मारहाण झाली, त्यांना मिळणारा पगार थेट त्यांच्या खात्यात जावा : राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत मागणी #संगणकपरीचालक@RVikhePatil
मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या आंदोलनाला आज भेट दिली. डिजिटल इंडियाचा नारा जपणारे जे संगणक परिचालक सत्तेवर बसवु शकतात तेच तुम्हाला सत्तेतुन खाली खेचु शकतात, असा कडक ईशारा मी सरकारला दिला. @ATatkare@SiddheshwarMun7
मा.@Dev_Fadnavis साहेब आम्ही न्याय मागणीसाठी मुंबईत आलो आहेत पण हजारोंच्या संख्येत असलेल्या संगणकपरिलक मुंबईत दाखल झाले आहेतपण आपले पोलीस प्रशासन धरपकड करत आहेत हे लोकशाहीला शोभणारे नाही.@kdhavse@abpmajhatv,@TV9Marathi,