मा.
@Dev_Fadnavis
साहेब आम्ही आमच्या
हक्कासाठी मुंबई जाम करण्याची ताकद महाराष्ट्रात फक्त ग्रामपंचायत #संगणकपरिचालक संघटनेत आहे,तेआम्ही 8 महिन्यापूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही.बस झाल आता फक्त it मध्ये घेतल्या शिवाय आम्ही काम बंद अंनदोलन मागे घेणार नाहि.
@Pankajamunde
@mayurkamble79@Pankajamunde ताई बघा जरा आमच्या रायगड मधील रोहा तालुका पोलीस स्टेशन मध्ये धरणे आंदोलन चे निवेदन, आम्ही सुद्धा आमचे लहान मुले घरी ठेवून काम करत असतो, अनेक मोर्चे करत असतो, तरीही तुम्हाला जाण नाही, कधी जाग येणार #सरकार ला
#संगणकपरिचालक
हक्कासाठी मुंबई जाम करण्याची ताकद महाराष्ट्रात फक्त संगणक परिचालक संघटनेत आहे,ते आम्ही करून दाखवले आहे,
मा. @Dev_Fadnavis साहेबांनी मागील 8 महिन्यापूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही, @Pankajamunde ताई संगणक परिचालकांचा अंत न पाहता निर्णय द्यावा
#संगणकपरिचालक
@SiddheshwarMun
मा.@Dev_Fadnavisसाहेब डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना IT महामंडळमध्ये सामावून घ्या व किमान वेतन 15000रू द्या मग तुमचे सर्व कार्यक्रम दाखवू असे अयशस्वी होणार नाही तुमचे कार्यक्रम #संगणकपरिचालक@Pankajamunde@SiddheshwarMun7@abpmajhatv
मा.मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री साहेब रात्र - दिवस काम करून ग्रामीण भागातील विविध योजना जनतेसाठी पोहचवतो ग्रामीण भागातील एकमेव डिजिटल महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा #संगणकपरिचालक आहे आमचा भविष्याचा विचार करून आम्हाला IT मंडळाकडून नियुक्ती मिळावी ही विनंती
@Dev_Fadnavis
मा.
@Dev_Fadnavis
साहेब मा.
@Pankajamunde@SiddheshwarMun7
हेच अच्छे दिन राज्यात सुरू आहेत का?डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राच्या कामात करोडो रुपयेचा घोटाळा होत असेल तर शासन गप्प का आहे?संगणक परिचालकाला काम करून 1-1वर्ष मानधन मिळत नाही?याला जबाबदार कोण .?
#संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis@narendramodi@Pankajamunde
साहेब शासनाच्या योजना महाराष्ट्रातील घरा-घरापर्यंत पोहचविण्याचे काम #संगणकपरिचालक हे रात्रंदिवस करत आहे त्याच संगणक परिचालकांना आपण उपाशी ठेवत आहे,हाच का आपला न्याय?आम्हाला आय टि महामंडळातुन नियुक्ती देऊन किमान १५००० रु मानधन द्याव
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपण 10 दिवसात संगणक परिचालकांचा निर्णय देणार होतात पण 8 महीने झाले तरी अद्याप निर्णय नाही शेतकरी कर्जमाफी योजने सारखे महत्वाच्या योजना संगणक परिचालकामुळेच यशस्वी झाल्या आहेत हे विसरु नका.
@Dev_Fadnavis@kdhavse@mayurkamble79#संगणकपरिचालक
मा. ताई साहेब. तुम्ही दिलेले आश्वासन तुम्ही पाळले नाही म्हणून.. तुम्हाला एक आठवण व्हावी.
डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना IT महामंडळमध्ये सामावून घ्या व किमान वेतन 15000 रू द्या. #संगणकपरिचालक@Pankajamunde
संगणक परिचालकांना महिना 60/65 हजार मिळतात असं बोललं जात. पण मला तर 6 हजारांसाठी 6 महिने थांबावं लागतोय. कसले अच्छे दिन हे तर आमचे वाईट दिवस आले पगाराविना गणपती आणि दिवाळी दसरा.
संगणक परिचालकांना मिळाला फक्त आश्वासनाचा आसरा.
मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपण 10 दिवसात संगणक परिचालकांचा निर्णय देणार होतात पण 8 महीने झाले तरी अद्याप निर्णय नाही शेतकरी कर्जमाफी योजने सारखे महत्वाच्या योजना संगणक परिचालकामुळेच यशस्वी झाल्या आहेत हे विसरु नका.
@Dev_Fadnavis@kdhavse@SiddheshwarMun7#संगणकपरिचालक