Cm साहेब आपण दिलेले आस्वासन पाळा व संगणक परिचालक यांना न्याय दया एक वेळ पाठीवर मारा पण पोटावर मारू एखाद्याच्या तोंडचे भाकरी नेणे या सारखे पाप नाही वाल्मिक बना वाल्या बनु नका आम्हला अण्ण वस्त्र व निवारा या गोष्टि कश्या मिलतील व आमचे जीवन कसे सुखमय होईल या कड़े लक्ष दया
#संगणकपरिचालकमा.@Dev_Fadnavisसाहेब एकीकडे संगणक परिचालकांना दिलेला शब्द आपण 8 महिने झाले पाळला नाही आणि दुसरीकडे आपले सरकार प्रकल्पात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या CSC-SPV कंपनीला शासन पाठीशी घालत आहे,यालाच पारदर्शकता म्हणतात का?@Pankajamunde,@abpmajhatv,@SiddheshwarMun7
डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल महाराष्ट्राच्या नावाने करोडो चा भ्रष्टाचार कंपनी करत आहे, मा
@Dev_Fadnavis
साहेब पारदर्शक कारभाराची व्याप्ती #संगणकपरिचालक यांच्या पर्यंत येऊ द्या,आपण आम्हाला विधानसभेत दिलेला शब्द पाळा आय टी महामंडळात नियुक्ती द्या
@TV9Marathi@zee24taasnews