डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल महाराष्ट्राच्या नावाने करोडो चा भ्रष्टाचार कंपनी करत आहे, मा
@Dev_Fadnavis
साहेब पारदर्शक कारभाराची व्याप्ती #संगणकपरिचालक यांच्या पर्यंत येऊ द्या,आपण आम्हाला विधानसभेत दिलेला शब्द पाळा आय टी महामंडळात नियुक्ती द्या
@TV9Marathi@zee24taasnews
डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल महाराष्ट्राच्या नावाने करोडो चा भ्रष्टाचार कंपनी करत आहे, मा
@Dev_Fadnavis
साहेब पारदर्शक कारभाराची व्याप्ती #संगणकपरिचालक यांच्या पर्यंत येऊ द्या,आपण आम्हाला विधानसभेत दिलेला शब्द पाळा आय टी महामंडळात नियुक्ती द्या
@TV9Marathi@zee24taasnews
मा.@Dev_Fadnavis साहेब #संगणकपरिचालक आपला डिजिटल महाराष्ट्र चा कणा आहे, आज तोच मोडून पडला आहे, याचा सारासार विचार करून किंबहुना आमच्या जागी आपण आहात हे गृहीत धरून आमचा कुठे तरी विचार व्हावा आणि आम्हाला IT महामंडळ कडून नियुक्ती द्यावी हीच अपेक्षा.
@SiddheshwarMun7@Pankajamunde
गावपातळीवर वरचे सर्व काम जसे की घरकुल योजना सर्व्हे,pm किसान योजना,प्रधानमंत्री आयुष्य मान योजना अश्या अनेक योजना आम्ही साकार केल्या त्या पण यशस्वी तरी पण आम्हाला पगरिपासून वंचित ठेवले 1 वर्षांपासून आता काय बोलावं आम्ही
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde@SiddheshwarMun7
आमच्या मनातील #पारदर्शकमुख्यमंत्री@Dev_Fadnavis म्हणून असलेली आपली प्रतिमा आपण स्वतःच खराब करत आहात आमची पण आता मानसिकता बदलली आहे तरी #संगणकपरिचालक यांना आय टि महामंडळातून नियुक्ती देऊन आम्हाला योग्य तो न्याय द्या आणि आपण खरच #पारदर्शकमुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा ही विनंती.
हक्कासाठी मुंबई जाम करण्याची ताकद महाराष्ट्रात फक्त संगणक परिचालक संघटनेत आहे,ते आम्ही करून दाखवले आहे,@Dev_Fadnavis साहेबांनी मागील 8 महिन्यापूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही,@CMOMaharashtra संगणक परिचालकांचा अंत न पाहता निर्णय द्यावा.#संगणकपरिचालक@SiddheshwarMun7
#संगणकपरिचालक@Pankajamunde@Dev_Fadnavis
साहेब ग्रामपंचायत पेपरलेस करणाऱ्या संगणक परीचालकांना तुम्ही गेल्या 7 वर्षापासून पगारलेस करून ठेवले आहे त्याच काय आता तरी आमचा विचार करून आम्हाला IT महामंडळकडून कायम स्वरूपी नियुक्ती देऊन आमच भविष्य उज्वल कराल अशी अपेक्षा आहे.
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis
साहेब एकीकडे संगणक परिचालकांना दिलेला शब्द आपण 8 महिने झाले पाळला नाही आणि दुसरीकडे आपले सरकार प्रकल्पात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या CSC-SPV कंपनीला शासन पाठीशी घालत आहे,यालाच पारदर्शकता म्हणतात का?@Pankajamunde
,@kdhavse
,@abpmajhatv
,@MahaDGIPR
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आम्ही आमच्या
हक्कासाठी मुंबई जाम करण्याची ताकद महाराष्ट्रात फक्त ग्रामपंचायत #संगणकपरिचालक संघटनेत आहे,तेआम्ही 8 महिन्यापूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही.बस झाल आता फक्त it मध्ये घेतल्या शिवाय आम्ही काम बंद अंनदोलन मागे घेणार नाहि.
@Pankajamunde
झुठा है डिजिटल महाराष्ट्र का नारा भुखा है #संगणकपरिचालक हमारा अरे आम्हाला पण घर चालवा लागते शासकीय कर्मचारांचा पगार एक महिना झाला नाही तर त्यांना कसा विचार पडतो आमचा तर 1 वर्ष किंवा 6 महिने होते तरी आमचा विचार केला गेला नाही @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Pankajamunde@kdhavse
मा.@Dev_Fadnavisसाहेब राज्यातील ग्रामसेवक म्हणतात सरपंच म्हणतात की ग्रामपंचायत मध्ये कायमस्वरूपी संगणकपरिचालकाची नियुक्ती करा पण शासन कंपनीला मध्ये टाकून संगणकपरिचालकावर का अन्याय करत आहे?महाराष्ट्र आय.टी
महामंडळा कडून नियुक्ती द्या.
@Pankajamunde,@SiddheshwarMun7#संगणकपरिचालक