@dadajibhuse तत्कालीन #शिक्षणमंत्री यांनी पोकळ वल्गना केल्या पहिल्याच टप्यातील १०%रिक्त अपात्र जागांबाबत तुम्ही पण प्रशासनाचे आंदोलनास दिलेले दोन लेखी पत्र असताना हुलकावणी दिली आठवतय का ?? आम्ही जाब विचारण्यास मालेगावात आलो आमचा हक्क असुनही तुम्ही रिकाम्या हाती परतवले ......
हे नवीन संच मान्यता धोरण RTE हक्क चा उलंघन करणारा काळा कायदा आहे, त्याला लवकर रद्द करून सेकंड फेज मध्ये पूर्ण क्षमतेने 80% पदभरती करून आम्हा गिर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षक द्या आणि सेकंड फेज मधील शिक्षकांना न्याय द्या
@AbhiPawarBJP साहेब १०% पदकपात,रिक्त,अपात्र,गैरहजर,या हक्काच्या जागेसाठी गेली१०महिने संघर्ष सुरूय,चार आंदोलने,मुबंई,पुणे,नागपुर,अनेकवेळा मंत्री आमदार,खासदारांकडे पाठपुरावा गुणवत्ता सिध्द करूनही अन्याय आशेचा किरण आपण आहात मुले न���राश्यात गेली वयोमर्यादा उलटुन जाण्यापुर्वी न्याय हवा
#Secondphase जिल्हा परिषद 10% रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले जागा त्वरित अप���ोड करा.
#10सप्टेंबर_शासननिर्णय याप्रमाणे भरती करा.
#शिक्षकभरती प्रलंबित सेकंड फेज मधील भरती त्वरित पूर्ण करा.