शिक्षक भरती 2022 आझाद मैदान मुंबई संघर्षाचे ५ दिवस पूर्ण! आता ६ वा दिवस सोमवारपासून सुरू. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील! ✊🔥
#10% कपात जागा तत्काळ भरा
#माजी सैनिक व waiting list तत्काळ लावा
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@dadajibhuse
शिक्षक भरती 2022 मधील पात्र उमेदवार ५ दिवसांपासून आझाद मैदानावर ठाम उभे आहेत.
हक्काच्या जागा रिक्त ठेवू नका. 10% पदकपात व माजी सैनिकांच्या जागांबाबत त्वरित निर्णय घ्या.
#ShikshakBharti2022 #10%कपात जागा
#माजी सैनिक चे जागा.
@CMOMaharashtra@dadajibhuse
10% पदकपात केलेल्या जागा रिक्त ठेवू नका!
शिक्षक भरती 2022 मधील प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या.
26 मे 2026 चे परिपत्रक रद्द करा आणि 10% जागा 2022 च्या उमेदवारांमधून तत्काळ
@mieknathshinde@Shivsenaofc@DrSEShinde@SunetraA_Pawar
TAIT-२०२२ शिक्षक भरती प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. सरकारने शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा थांबवावा.
@VijayWadettiwar
मा.श्री. विजय वडेट्टीवार
काँग्रेस गटनेते - महाराष्ट्र विधानसभा
@CMOMaharashtra
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि पुढील काही दिवसांसाठी High Alert घोषित करण्यात आला आहे.अशा परिस्थितीत TAIT 3 परीक्षा उद्यापासून सुरू होणार असून त्यात परिषदेकडून चॉईस दिल्या पेक्षा तिसरे परीक्षा सेंटर आलेले असून
@dadajibhuse@Prksh_Ambedkar
Second phase ही मुळात च १०% , रिक्त, अपात्र आणि गैरहजर या जागांची होणार होती तसे शासन पत्र आहे GR आहे.. त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे... तेव्हा आम्हाला आमच्या हक्काच्या ZP च्या जागा देण्यात याव्या ही शासन दरबारी विनंती आहे..🙏🏻🙏🏻🙏🏻 मंत्रालयावर महामोर्चा...
https://t.co/fhaWmGk1hb