“दिवा बोलत नाही, त्याची ओळख प्रकाश करून देतो."
त्याचप्रमाणे बाबांविषयी फार बोलले जात नाही, मात्र त्यांच्या अस्तित्वामुळे तुमची ओळख बनते.
#जागतिक_पितृदिन#FathersDay#MSEDCL
१८ वर्षे विश्वासाची, अविरत वीजसेवेची.
महावितरणच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा!
#MSEDCL#Electricity#Power#FoundationDay
@AbhishekRSawan2@MSEDCL@MulundMumbai@mumbaimatterz@technicianmseb Timers setting are done as per sunset and sunrise timings , while maintenance we need to take on/off trials. If any perticular area issue is noticed on any day, kindly inform on +91 98600 57501 /+91 95946 09291 for West and +91 84248 35300 Mulund East
@Gilroy_Dsouza@MSEDCL@MumbaiPolice@CMOMaharashtra@mulund_info There was fire call at night at Goushala road due to which supply was off and restored after fire extinguished and necessary maint of elect equipment done. Inconvenience caused regretted
सूर्य देव आग ओकत असतानाही औरंगाबादसह राज्यभरातील महावितरणचे जिगरबाज कर्मचारी ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून भर उन्हात देखभाल-दुरुस्ती काम अतिशय निष्ठेने पार पाडत आहेत. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेला सलाम!
#MSEDCL#Electricity#Power#linemanpride#linemanlife
वीजबिल थकीत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांना वीजबिलाबरोबर पुनर्जोडणी शुल्क भरावा लागतो. आपल्याला तो भरायचा नसेल तर कृपया वीजबिल वेळेत भरावे.
#PayBillsOnTime@lokmat
आपले वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे!
महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे ग्राहकांना आवाहन.
#PayBillsOnTime#Appeal#CMDSpeaks
महावितरणच्या भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वेहीकल चार्जिंग स्टेशन उपकेंद्राचे उद्घाटन.
१. एकाच वेळी ३ कारचे चार्जिंग करण्याची सोय.
२. कमीत कमी दरात व वेळेत फास्ट चार्जिंग करणे शक्य.
#ElectricVehicles#MahavitaranEVChargingStation
@RameshMudalia18@EE_Bhandup@MSEDCL Problem found at consumer end.Bus bar patti found burnt in bus bar box. Need to replace bus bar at consumers end. Informed accordingly at site to consumer.
Voltage at meter cabin and at feeder pillar is found in permissible limits.