पुलवामा पर गुस्सा नहीं आया।😡
ऑपरेशन सिंदूर पर गुस्सा नहीं आया।😡
बच्चियों के स���थ गलत हुआ। गुस्सा नहीं आया।😡
गोधरा हुआ तब गुस्सा नहीं आया😡
हरेन पांड्य मरा तब गुस्सा नहीं आया।😡
अकिंता भंडारी जैसी मासूम बच्चियों का बलात्कार हुआ तब गुस्सा नहीं आया 😡
बलात्कारी कुलदीप सेंगर पर गुस्सा नहीं आया 😡
अमेरिका भारत पर धौंस जमा रहा है तब गुस्सा नहीं आया 😡
चीनी भारत की सीमा में घुस कर कब्जा कर रहा है तब गुस्सा नहीं आया 😡
माल्या पैसा लेकर भाग गया तब भी गुस्सा नहीं आया 😡
इस महामानव को गुस्सा तब आया, जब बात कुर्सी पर आ गई।l
तानाशाह को पहली बार गुस्सा आया।
बेकार होणार आहे. २०२४ निकालाच्या दुसऱ्या दिवशी हे मी बोललो होतो
मी जे बोलतो आणि यांच्याकडे असे पाशवी बहुमत असते तर मी बोलू शकलो नसतो
मला जो रिस्पॉन्स मिळतो कधी मिळाला नसता
लय जण जाणार...हिशोब होणार ... फक्त दयामाया दाखवू नका
डीजेला विरोध ���्हणजे गणपतीला विरोध नाही.
भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नाही.
देवेंद्रला विरोध म्हणजे महाराष्ट्राला विरोध नाही.
देवेंद्र म्हणजे महाराष्ट्र नाही, भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही आणि डीजे म्हणजे गणपती नाही!
साधी गोष्ट समजत नसेल, तर समस्या तुमच्या ��ंधभक्तीत आहे. 🔥
BIG BREAKING:-
पिछले एक घंटे के दौरान दो फोन आए जिनमें से एक देश के ���बसे बड़े चैनल के एक बड़े जर्नलिस्ट का था। उन्होंने बताया कि 56 इंच के बंदर के प्यादे इस नारे से बुरी तरह बौखला गए हैं।
सीधे पीएमओ से फोन करके सभी मुख्यधारा के चैनलों और पत्रकारों को यह बंदर वाले नारे को न दिखाने, न इस्तेमाल करने को कहा जा रहा है।
मुझे भी एक व्यक्ति ने कहा कि यह वीडियो आपको नहीं लगाना चाहिए था। हमने कहा कि बंदर एक सामाजिक और ईश्वरीय जीव है। हम भी कालांतर में कभी बंदर थे। दूसरे यह नारा लगाने पर अलग तरह का रुआब आ रहा है।
यह नारा "56 इंच का छोटा बंदर जल्दी आओ सदन के अंदर" एक बेहद सुंदर, गैर अश्लील और सम्मानजनक नारा है। पवन खेड़ा जी @Pawankhera ने तो इस नारे को देश का नारा बना दिया है। आइए आप भी यह नारा लगाएं।
कुंभमेळा प्राधिकरणाच्या अध्यक्षांची बनावट सही करून तब्बल ६०० कोटी रुपयांची बनावट वर्क ऑर्डर आणि पोलिसांच्या ताब्यात थेट मंत्री गिरीश महाजन यांचा नातेवाईक सापडतो!
सत्तेत असताना "आपले" लोक कसे मोकाट सुटले आहेत, याचा हा जिवंत पुरावा आहे. घोटाळे उघड झाल्यावर दूरचा नातेवाईक म्हणून नात���संबंध नाकारायची कला सत्ताधाऱ्यांनी चांगलीच साध्य केली आहे. पण ६०० कोटींचा हा बनावट वर्क ऑर्डरचा खेळ मंत्र्यांच्या आणि सरकारच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही.
श्रद्धेच्या नावाखाली महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा 'महाकुंभ' भरवला आहे! या सरकारची आणि मंत्र्यांची हीच खरी नियत आहे का?
@girishdmahajan
#Kumbhmela #कुंभमेळा #घोटाळा #नाशिक
संस्थांवर कब्जा करणारे,जमिनी लाटणारे,तेढ-द्वेष पसरवणारे,राष्ट्रपित्याला मारणारे,राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत नाकारणारे,तडीपार,गुंड,हल्लेख���र, महाभ्रष्ट,महालाचार,महाचोर, स्त्रीलंपट, दारूवाले, मटकेवाले,चंदाचोर, रामाचे पैसे हडपणारे असे महान लोक जनतेला तिरंग्याचं महत्व सांगत आहेत.
मुसलमानांची मते नको ... तुमची झाटभर मते नको
त्यापेक्षा मुसलमानांच्या देश��तून आलेले पेट्रोल नको
त्यांना आम्ही बीफ पाठवणार नाही
असे बोला ... मोदीला फुगडी घालायला मिडल ईस्ट मध्ये जात जाऊ नका सांगा
इथले गरीब मुसलमानशी काय लढताय ... मिडल ईस्ट शी भिडा
मिद्दल ईस्ट मध्ये २ करोड हिंदू आहे त्यांना परत बोलवा
चंदा चोरी तो झाकी है , कुंभमेळा बाकी है |
प्रभू श्री रामाच्या अयोध्येतल्या मंदिरात भाजपच्या काळात त्यानीच अपॉईंट केलेल्या विश्वसथांनी चंदाचोरी केली ही घटना ताजी असताना, आता हिंदूंचे पवित्र आस्थेच प्रतीक असणाऱ्या कुंभमेळयाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे, असे खुद्द भाजप नेते मंत्री गिरीश महाजन जाहीरपणे सांगितल होते, आणि आता त्यांच्याच नातेवाईकांना यात अटक झाली आहे.
हे सरकार आणि या सरकार भोवती जमा झालेली भ्रष्टाचारी दलालांची साखळी 50 कमिशन सोडत नाहीत हे नवनवीन घोटाळ्यातून पुढे येत आहे , हिंदूंची मंदिर आणि आस्थेचे कार्यक्रम सुद्धा यातून वाचले नाहीत.
#महायुती #भ्रष्टाचार #कुंभमेळा #नाशिक
@Dev_Fadnavis@girishdmahajan
सकाळी लोक निवडून देतात, संध्याकाळी तो दुसऱ्या पक्षात असतो. सकाळी आम्ही मतदान करतो एका सरकारसाठी, संध्याकाळपर्यंत दुसरं सरकार बनते आणि ते नाही झालं तर ईडी, सीबीआय पाठवून पक्ष तोडण्यात येतात आणि तिथेही मन नाही भरलं तर मग कोर्टात जाऊन पक्षही चोरून घेण्यात येतात. यामुळे लोकांचा राजकीय व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. - अभिजित दिपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी
#AbhijeetDipke #cjp #StudentProtest #MarathiNews #LatestNews
क्या गजब का जवाब दिया है अशोक जी ने
अपने ���ी खेल में उलझे योगी जी : अशोक कुमार पाण्डेय जी
वैसे राममंदिर इस देश में राष्ट्रीय मुद्दा बना था तो उसकी चंदा चोरी के राष्ट्रीय मुद्दा बनने में कोई परेशानी नहीं होनी चाहिए
या योगी जी को बताना चाहिए
चढ़ावा चोरी पर सवाल कौन-कौन उठा सकते हैं?
अभिमन्यू पवार यांनी या ड्रैग इन्स्पेक्टर परीक्षेमध्ये घोटाळा करून शंभर ते दीडशे करोड रुपये ची माया गोळा केलेली आहे अशी चर्चा आहे
विचार करा सर्वच्या सर्��� अधिकारी भाजपच्या संबंधित कसे झाले
अभिमन्यू पवारांच्या खाजगी सचिवाची बायको कशी अधिकारी बनते
एका तहसीलदाराची दोन्ही पोरं जी तलाठी ची परीक्षा पास करू शकत नाहीत ती कसे इन्स्पेक्टर बनतात
गोरगरिबांच्या पोरांचा अधिकार मारणं चालू आहे
@Dev_Fadnavis ji
महाराष्ट्रात शिक्षणाच्या आय चा घोव झाला आहे
साधारण २००० सरकारी शाळा निधी अभावी बंद पडल्या आहेत
विद्यापीठात आणि शालेय बोर्डात बोगस डिग्री आणि आणि मार्कशीट्स चा बाजार भरला आहे
राज्यात शिक्षणाची अत्यंत खराब अवस्था असता���ाच शालेय शिक्षण मंत्री कार्यालयातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
शासनाच्या धोरणामुळे खाजगी संस्थाचालकांचे कंबरडे मोडले असतानाच स्वयंअर्थसहाय्यित शाळेच्या अंतिम मंत्र्याच्या मान्यतेला तब्बल पाच ते दहा लाख रुपये घेऊनच मान्यता मिळत आहे. तसेच तुकडी वाढीसाठी आठ लाख रुपये व शाळेच्या इरादा पत्रासाठी पाच लाख रुपये दिल्याशिवाय मंत्री कार्यालयात मंत्र्यांचे ओएसडी महाशय उभा ही क��त नसल्याचे माहिती मिळत आहे. तसेच पैसे घेऊनही सहा सहा महिने संस्था चालकांना मंत्री कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे कळत आहे. मी मंत्री महोदयांचा पाहुणा असल्याने मला कोणीही काही कर��� शकत नसल्याचा अविर्भाव या ओएसडी महाशांकडे ठासून भरलेला दिसून येतो. संस्थाचालकांना एक शाळा उभा करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च येत असताना शालेय शिक्षण विभागाच्या व्यवस्थेकडून सर्व अधिकारी व मंत्र्यांच्या मान्यतेसाठी तब्बल 50 लाखाचा खर्च येत असल्याने शाळेच्या संस्था कशा उभा करायचा असा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहें.
.......
रेट कार्ड शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाचे:
1) शाळेच्या अंति��� मंत्र्यांच्या मान्यतेसाठी - पाच ते दहा लाख
2) शाळेच्या तुकडी वाढीसाठी - आठ लाख
3) शाळेच्या इरादा पत्रासाठी - पाच लाख
(अधिक माहिती vedio सह लवकरच)
@PMOIndia
@dir_ed
@