@BCCI@ImRo45 Why @SDhawan25 is not present in the squad against NZ?? He is a great player forever and his presence makes Indian cricket team more superior and confident. Without Shikhar the team looks like India's B team. We know the result of #INDvNZ.
Worst team selected by the selectors.
@mygovtrack@metrorailpune@MetroRailNagpur@nitin_gadkari@metrorailpune we want clear and fair results so provide ans key and individual candidate response of each supervisory and non supervisory posts exam like rest of government and PSU exams and carryout further process of selection at earliest it has been already too late
@metrorailpune Requesting you to please provide individual response sheet of Supervisory Posts exam conducted on 18th - 20th Oct.
🔴 Also There was 1 wrong & 1 incomplete Question in JE Paper. How to raise objection for that?@MetroRailNagpur@nitin_gadkari
जलसंपदा विभागाचे खासगीकरण होणार अश्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.सरकार ने ह्यावर तत्काळ प्रतिक्रिया द्यावी.केंद्र सरकार खासगीकरण करत आहे म्हणून सतत ओरड करायची व स्वतः त्याच मार्गाने जायचे.कशासाठी ही उठाठेव?😠
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Jayant_R_Patil@RealBacchuKadu
#आरोग्य_भरती_परीक्षा#4_आणि_31_ऑक्टोबर ला दुसऱ्या परीक्षा आधीच ठरलेल्या आहेत आणि टोपे साहेबांनी ज्याच्या विभागाचा कामच नाही परीक्षा घेणं त्यांनी #वर्ग_क_आणि_वर्ग_ड साठी तारखा जाहीर केल्यात, 24 आणि 31 ऑक्टोबर.
#onlyMPSC च पर्याय आहे.
विचार करा @महाविकास आघाडी सरकार
उमेश कोरराम
मा.आमदार अभिजितदादा वंजारी,न��गपूर पदवीधर मतदारसंघ यांच्याशी सर्व परीक्षा MPSC मार्फतच घेण्यासंबंधी चर्चा झाली. सोबत पंकज सावरबांधे,समन्वयक स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
#आरोग्य भरती व इतर सरळसेवा भरती परीक्षा, MPSC मार्फतच घ्या. #onlyMPSC
@CMOMaharashtra विध्यार्थ्यांच्या हिताचा विचार केल्याबद्दल धन्यवाद परंतु आयोगाकडे मागणीपत्र आल्यानंतर या परीक्षा 2021 मध्ये होणे गरजेचे(अपवाद 2022 मध्येही होतील) मात्र 2022 चे मागणीपत्र आणि जाहिराती या स्वतंत्र असाव्यात याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे अन्यथा आगीतून उठून फुपाट्यात