@suvishelke@girishdmahajan आदरणीय माय बाप सरकार मुलांच्या जीवनाशी खेळण्याच्या आधिकार कोणी दिला तुम्हाला?? जाहिराती मध्ये जे दिलंय त्यानुसार नियुक्ती आम्हाला द्या ..आम्ही ज्या अवस्थे मधून जात आहे त्या अवस्थेचा शेवट खूप भयंकर असेल
मा. गिरीश भाऊ,
आरोग्यसेवक 50% भरती ही मेरिट वरच होऊन बोगस प्रमाणपत्र धारक
उमेदवारांवर कारवाई व्हायला हवी या मागणीसाठी गेले अनेक महिने आपण व आपल्या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत आहोत पण आपले सगळे प्रयत्न व्यर्थ चालले आहेत असे उमेदवारांना वाटू लागलंय.
लवकरच विधानसभेची आचार संहिता लागेल, त्यामुळे ग्राम विकास मंत्रालयाने या आठवड्यात मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा परिषदांना द्यावी अन्यथा, विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पराभूत करुन “बेरोजगार” करावे लागेल!
@girishdmahajan@ArvindKejriwal@SandeepPathak04@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AAPMaharashtra
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
@Dhananjay_AAP @girishdmahajan मा. गिरीश भाऊ,
आरोग्यसेवक 50% भरती ही मेरिट वरच होऊन बोगस प्रमाणपत्र धारक
उमेदवारांवर कारवाई व्हायला हवी.
ग्राम विकास मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा परिषदांना द्यावी ही नम्र विनंती.
@girishdmahajan#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
@Dhananjay_AAP @girishdmahajan सौम्य शब्दात मागणी करून झाली आता पर्यंत पण मार्गदर्शक सूचना काही आल्या नाही...शेवटी मंगळवार पर्यंत वाट पाहू नाही तर मुलांच्या जिवाचं काही बर वाईट झालं तर मा.महाजन साहेब जबाबदार राहतील...The End... कंटाळले आता मुलं...@girishdmahajan
@Dhananjay_AAP @Dev_Fadnavis@CMOMaharashtra