"1 किलो पनीर तयार करण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा लिटर दूध लागते. दूधाचा दर प्रतिलिटर 60 रुपये गृहीत धरला, तरी केवळ दुधाची किंमतच सुमारे 300 ते 350 रुपये होते. त्यानंतर प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि इतर खर्च धरल्यास पनीरची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी असणे शक्य नाही. मग बाजारात 200 ते 250 रुपयांत पनीर कसे मिळते? एवढ्या कमी पैशात मिळणारे पनीर सुरक्षित असू शकत नाही आणि त्यामध्ये निश्चितच भेसळ असण्याची शक्यता आहे..", असं अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले...
@MaharashtraMaz6 मोजक्या शब्दात पाण उतारा, कोषाध्यक्ष आहात ना जबाबदारी घ्या आणि राजीनामा द्या! चोरी झाली आहे ना मग कबूल करा! राजकारण्यांचे ठीक आहे पण साधू संतांनाही खुर्चीचा मोह सोडवत नाही!!
@_prashantkadam अगदी सहमत आहे !ही पेनल्टी वादग्रस्त होती, म्हणूनच रेफ्रिने पेनल्टी बहाल केल्यानंतर फ्रान्सच्या प्रशिक्षकांची प्रतिक्रिया पहा!स्पेनच्या बचावाबाबत सहमत कारण,संपूर्ण स्पर्धेत त्यांनी केवळ एकच गोल घेतला होता.तरी देखील सेमी फायनल मध्ये फ्रान्स वर अन्याय झाला.आजचा दिवस एमबापेचा नव्हता!
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे वेड पांघरून पेडगावला निघाले आहेत.
उद्धव ठाकरे यांना रामरक्षा येते किंवा नाही हा मुद्दाच नाही.
अयोध्येच्या दानपेटीतल्या रकमेची संघाच्या लोकांनी चोरी केली का? आणि त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे?
@abpmajhatv चोरीचा आळ आल्यावर म्हणाला की मी पुण्यात राहतो. माझा संबंध नाही! अहो कोषाध्यक्ष आहात ना घ्या जबाबदारी आणि राजीनामा द्या! तुम्ही आणि भाजपचे प्रवक्ते ,आयटी सेल ,अंधभक्त सगळेच उद्धव ठाकरे यांना रामरक्षा येते की नाही हे याच्यावर काथ्या कूट करत आहेत. मूर्खपणा आहे भाजपाचा!!
कुठल्याही बँकेत /पोस्टामध्ये कॅशियर वा कर्मचाऱ्यांकडून चुकून 500/- रुपये ग्राहकांना जास्त दिले गेले तर त्याची जबाबदारी निश्चित होऊन भरपाई द्यावी लागते.95 लाख लाडकी बहीण बोगस लाभार्थीना त्यात सरकारी कर्मचारी देखील यांनी 3515 कोटी रुपये घेतले.याची जबाबदारी कोणाची?भरपाई कोण करणार?
His condition is worsening, health is deteriorating rapidly as it is a 15th day of his hunger strike.
Government should look at it sympathetically. As they are protesting for the rightful things of students of this country. To ignore such voices isn’t the good in democracy.
A Ramon magsaysay awardee, educationist, innovator and activist @Wangchuk66 is an asset to the country.
Hope union govt will act soon.
@rautsanjay61@anjali_damania पत्र वसमाज माध्यमांवर पोस्ट टाकून काय उपयोग?हाच भ्रष्टाचार जर भाजपा विरोधी पक्षात असताना बाहेर पडला असता तर एव्हाना भाजप, समविचारी संघटनांनी पिंपरी चिंचवड बंद करून टाकले असते.मीडिया सोशल मीडियावर प्रवक्त्यांनी थयथयाट केला असता.पण मविआ कुठे?@OfficeofUT@RajThackeray@supriya_sule
मागच्या पंधरा वर्षांत जो इतरांवर टीकेचा धुडगूस घातला तुम्ही, ट्रोल पाळून अंगावर सोडले,
तुमच्या कचकड्याच्या इमेजचा जरासा टवका काय उडाला, तर असे नखशिखांत बावचळलात!
विचार करा.
तुमच्या पूर्ण राजकारणाचेच जेव्हा निष्पक्ष ऑडिट होईल तेव्हा काय होईल?!
एक ना एक दिवस, ते होईलच होईल!!
महसूल मंत्र्यांची घोषणा: "राज्यात शेतीची जमीन खरेदी करायची असेल तर ती व्यक्ती 'शेतकरी' असणे बंधनकारक आहे. यापुढे शेतकरी असल्याचा वैध पुरावा दिल्याशिवाय राज्यात कुणालाही जमीन खरेदी करता येणार नाही."
वस्तुस्थिती: शेतजमीन फक्त शेतकरीच खरेदी करू शकतील अशी तरतूद महाराष्ट्र कुळ आणि शेतजमिनी कायदा, १९४८ अन्वये २८/१२/१९४८ पासूनच लागू आहे. त्यात नवीन काही नाही. त्यात नवीन काही नाही. मी नाशिक जिल्हाधिकारी असतांना या तरतुदींचा वापर करून शेतकरी नसतांना हजारो एकर शेतजमीन खरेदी करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रकरण जमिनीचा महाघोटाळा म्हणून देशभर गाजले होते. सामाजिक स्मृती अत्यल्प असते.
--महेश झगडे
अगदी बरोबर,पण जनतेत तुम्ही अपेक्षित केलेला सुज्ञपणा आहे कुठे?आंदोलन,निषेध,विरोध केला तर तुम्ही महाराष्ट्र द्रोही! हिंदूधर्म विरोधी ठराल!
@mnsadhikrut@RajThackeray
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल https://t.co/nagjH33h43
@RahulAsks भाडे के टु**, महाराष्ट्र द्रोही, कुत्र विचारत नाही तुम्हाला,... देख लूंगा!! फक्त वरचा लेयर निघालाय तर लागले लगेच बदनामी करायला!!!
@mnsadhikrut