मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये आम्हा कृषि अभियात्यांचाच पूर्ण हक्क असूनसुद्धा आम्ही ४०% उलट अन्याय कृषिअभियात्यांवरआहे. कृषी अभियांत्रिकीचे ४०% प्रतिनिधित्व हे केंद्र सरकारच्या व जागतीक बँकेच्या शिफारशीनुसार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमाची तुलना पहा. @SanjayDRathods@CMOMaharashtra
अभ्यासक्रम खोटे बोलत नाही! मृदा आणि जलसंधारण (SWC) मध्ये सिव्हिलचे केवळ ५ विषय vs कृषी अभियांत्रिकीचे तब्बल १८ विषय. तरीही ६०% वाटा तुमचा. आता हक्काचे ४०% आम्हाला मिळालेत, तर तो न्याय स्वीकारायला शिका. SWC वर पहिला हक्क कृषी अभियंत्यांचाच !
अभ्यासक्रम खोटे बोलत नाही मृदाआणि जलसंधारण (SWC) मध्ये सिव्हिलचे केवळ ५ विषय vs कृषी अभियांत्रिकीचे तब्बल १८ विषय. तरीही ६०% वाटा तुमचा. आता हक्काचे ४०% आम्हाला मिळालेत, तर तो न्याय स्वीकारायला शिका.पहिला हक्क कृषी अभियंत्यांचाच @CMOMaharashtra@SanjayDRathods@naikindranil

मृदा व जलसंधारण विभागासाठी कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम थेट संबंधित आहे. त्यामुळे ४०% प्रतिनिधित्व हा कोणावर अन्याय नसून विभागाच्या गरजेनुसार घेतलेला निर्णय आहे.
वाद अभ्यासक्रमावर करा, आकड्यांच्या दिशाभूल करणाऱ्या तुलना करून नाही.