माझा मित्र कु. यशोदिप मनोहर पाटील(@Devil_Patil) याची केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत होणाऱ्या "CDS" परीक्षेद्वारे
इंडियन एअर फोर्स (IAF) मध्ये
Flying Officer👨🏻✈ म्हणून निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन🔥💯
@RRPSpeaks@RohitPawarOffic
राज्य एक नियम अनेक...
📌जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंता:
पदवी✅
पदविका✅
📌सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ अभियंता:
पदविका✅
पदविका+ पदवी✅
पदवी ❌❌❌अपात्र.
देश One Nation one election कढे वाटचाल करत असताना.One Nation one Qualification मात्र बांधकाम विभाग विसरत आहे.@RaviDadaChavan
आगामी काळात मुंबई महानगरपालिका, जलसंपदा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या स्थापत्य कनिष्ठ अभियंता गट "ब" पदाच्या सरळसेवा मार्फत पदभरती होणार आहे. यामध्ये पदविका + पदवीधारकांना अर्ज करता येतो, प��� 12 + म्हणजेच पदवीधारकांना या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते. उच्च शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा गुन्हा असू शकत नाही. सर्वांना संधीची समानता देणे गरजेचे आहे.
कालबाह्य अधिसूचनेत बदल करावा म���हणून अनेक वर्षांपासून १२ + पदवीधारक अभियंता प्रयत्नशील आहेत. @CMOMaharashtra ना.@mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपण विद्यार्थांच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून त्यांचे होणारे नुकसान टाळावे, ही विनंती.
@AjitPawarSpeaks @AUThackeray
@iambadasdanve @OmRajenimbalkr
१२+पदवी धारक स्वतच्या न्यायासाठी सुप्रीम कोर्ट मध्ये लढत आहे.यानंतर कोणत्याही परिस्थितीत #JE ची पदभरती १२+पदवी धारक ना वगळून घेऊ नये.अन्यथा न्यायालयीन लढाई सोबतच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसेल.योग्य निर्णय लवकर घ्या.
#Allow_BE_For_JE@Dev_Fadnavis@mieknathshinde
१२वी+पदवीधारकांना #JE (कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८च्या जुनाट, कालबाह्य GRनुसार पदविका, पदविका+पदव�� पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे १२वी +पदवीधारकांना देखील पात्र करावे
#Allow_BE_For_JE @mieknathshinde @Dev_Fadnavis
१२ वी करून पदवी केलेले अभियंते हे दुसऱ्याच्या अधिकारावर कधीच गदा आणत नाहीत.ते फक्त स्वतःच्या हक्कासाठी लढतात.उच्च शिक्षित अभियंत्याला साधी परीक्षा देण्याची संधी मिळू शकत नाही.कुठे नेत���य आपण महाराष्ट्र.उच्च शिक्षण घेणे गुन्हा झाला आहे महाराष्ट्रात.(१/२)
पदविका धारकांचा कोणाही हक्क न मारता १२+पदवी धारक ना सुद्धा #PWD व #WRD मध्ये #JE साठी पात्र करावे व सर्वांनी स्पर्धेची संधी द्यावी. सर्वांना समानतेचा अधिकार आहे. तुम्ही उच्च शिक्षित अभियंत्यांना डावलू शकत नाही.
#Allow_BE_For_JE#WRD#PWD@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
आजकाल ९५% पदविका धारक पदवी पूर्ण करतात,१२+पदवी धारक ना #JE साठी पात्र करू नये म्हणून विरोध करतात.
कुठे नेतोय आपण आपला महाराष्ट्र.१९९८ च्या जुनाट,कालबाह्य GR नुसार पदविका,पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र🙏
@Dev_Fadnavis@mieknathshinde
संधीची समानता देणे गरजेची⚠️⚠️
अभियांत्रिकी,वनसेवा,कृषी,तसेच अन्न सुरक्षा या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे.जो न्याय राज्यसेवा संदर्भात objective 2025 झाला तोच यांच्या बाबतीत करावा ही नम्र विनंती.विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की रोज आंदोलन, मोर्चे करावीत?
#DescriptiveFrom2025forall@mpsc_office@CMOMaharashtra
आदरणीय नाना भाऊ @NANA_PATOLE यांनी तांत्रिक सेवा संदर्भातील विषय विधानसभेत घेतला आहे.मुख्यमंत्री महोदय यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.आत्ताच @atullondhe दादा यांच्याश�� बोलणं झाल ते पूर्ण ताकदीने तो विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
#MPSC_आंदोलन@mpsc_office सारख्या संस्थेने निर्णय घेतांना तो सर्वसमावेश��� घ्यायला हवा होता. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करणारी ही संस्था सध्या काही दलालांच्या बोटावर आहे त्यामुळे अर्धवट निर्णय घेऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल केली गेली. हे आता सहन केले जाणार नाही. @mieknathshinde
महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक���षा या 2025 पर्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात याव्या.सर्व अभ्यासक्रम उशीरा जाहीर करण्यात आल्याचे यापूर्वीच आपणास कळवण्यात आले आहे
@mieknathshinde @CMOMaharashtra
@atullondhe @Dev_Fadnavis
राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम २���२५ पासूनच लागू होणार.या बद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde व @Dev_Fadnavis यांचे आभार
🔴पण अभियांत्रिकी,कृषी व वन सेवा यांच्या अभ्यासक्रमाचे काय या विद्यार्थ्यांवर अन्याय का?या परीक्षांचा देखील नवीन अभ्यासक्रम 2025 पासुनच लागू करावा🔴 @AbhiPawarBJP