मराठी माणसा, जागा हो!आपली मुंबई... आपली मायभूमी... आज हळूहळू आपल्यापासून दूर जातेय का? मराठी भाषिकांची संख्या कमी होत चाललीय, आपली मराठी अस्मिता धोक्यात येतेय का?आपली भाषा, आपली संस्कृती, आपली मुंबई वाचवण्याची वेळ आली आहे का?नक्की पहा, शेअर करा आणि आपल्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करा!💛 मराठी माणूस जागा हो! 💛#मराठीएकीकरणसमिती #मराठी #मराठीभाषा #मराठीन्यूज #मराठीअस्मिता #मुंबई #निवडणूक #नगरसेवक #marathiekikaransamiti #MarathiNews
मॅरेथॉन #८ : ॲडनाॅक अबूधाबी मॅरेथॉन २०२५
ADNOC Abu Dhabi Marathon @ADNOCADmarathon#आजचाराडा
आबूधाबीच्या उष्ण वातावरणात आज मी माझी आठवी मॅरेथॉन पुर्ण केली. PB जरी झाला नसला तरी #ComradesMarathon साठी मी पात्र ठरलो आहे याचा निश्चितच आनंद आहे.
आजचीYASSO 800 चे सत्र पूर्ण! ADNOC अबुधाबी मॅरथॉनच्या तयारीसाठी एक पायरी पुढे. लक्ष्याचा मार्ग मोजता येतोय! 🏃♂️⏱️ #AbuDhabiMarathon#MarathonTraining#Yasso800
Another YASSO 800 session in the bank!One more step in the preparation for the ADNOC Abu Dhabi Marathon.
व्यापारी म्हणून आले, आणि राज्यकर्ते बनले!
हा इतिहास #मराठी माणसांनी विसरता कामा नये. महाराष्ट्रात याची परत पुनर्रावृत्ति होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकारणात आता मोठ्या प्रमाणात परप्रांतीय घुसत आहेत.
तुम्ही भलेही सर्वोच्च न्यायालयाचे #सरन्यायाधीश असाल, पण तुम्ही आमच्या जात कुळातील आहात का? मग तुम्हाला हारतुरे आणि सलामी ठोकण्याचा प्रश्न येतोच कुठे??
~ इति मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक (पुरोगामी?) महाराष्ट्र राज्य.
#पुरोगामीमहाराष्ट्र
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis मा. मुख्यमंत्री महोदय. #मराठी भाषेत #मंत्रीमंडळ हा अस्खलित शब्द रूढ असतांना देखील आपले कार्यालय #मंत्रीपरिषद हा शब्द जाणीवपूर्वक घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. आड मार्गाने सरकार दरबारी हिंदी सक्तीचा मी याचा निषेध नोंदवतो.