'मी अजून बिनलग्नाचा आहे, फार डिप्रेशन मध्ये असतो'
घरातील परिस्थिती फार बिकट आहे, आता ते जास्त वर्ष पैसे पाठवू शकणार नाहीत..
खर्च कमी करण्यासाठी एकवेळचा डब्बा लावलाय किंवा फक्त डाळ भात-खात असतो..
काही लोकांकडे पुढे शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत. काही लोकांचे लग्न मोडले आहे कारण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत.
काही जण दिवसातून एक वेळचे जेवण खाऊन आपली स्वप्ने पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. अशा वेगवेगळ्या कहाण्या आहेत स्पर्धा पुरुष विद्यार्थ्यांच्या.
आपण स्पर्धा परीक्षा उमेदवारांना रस्त्यावर आंदोलने करताना पाहिले आहे परंतु त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर फारशी चर्चा झालेली नाही.
स्पर्धा परीक्षेतील घोटाळे, घोटाळ्यामुळे चुकणाऱ्या संधी आणि वाढणारे वय, त्यातून येणारे नैराश्य..तर तुटणारी स्वप्ने... बीबीसीचा रिपोर्ट..
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@RealBacchuKadu@RRPSpeaks@Awhadspeaks@AbhiPawarBJP@satejp@INCHarshsapkal@supriya_sule@mieknathshinde@RajThackeray@DrSEShinde
फडणवीस साहेब आपले शब्द कधीच पूर्ण करत नाहीत, हा व्हिडिओ मागील पावसाळी अधिवेशनातील आहे.
नोकरभरती मधील गट-क पदाच्या सर्व स्पर्धा परीक्षा 06 महिन्यात टप्याटप्याने MPSC कडे वर्ग होतील : देवेंद्र फडणवीस
पावसाळी अधिवेशन पार पडून वर्ष झालंय, सर्व गट-क पदाच्या जागा अजूनपर्यंत MPSC कडे वर्ग झालेल्या नाहीत. खासगी कंपन्यांमार्फतच हजार-हजार रुपये घेऊन भरती सुरू आहे. फडणवीस साहेब किमान स्वतःच्या शब्दांची तरी पूर्तता करा.
@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@Awhadspeaks@INCHarshsapkal@AjitPawarSpeaks@supriya_sule@mpsc_office@satejp@AbhiPawarBJP .
बहुत दुखद ख़बर
एयर इंडिया का एक विमान गुजरात के अहमदाबाद के पास दुर्घटनाग्रस्त हो गया है। इस दुर्घटना में सैकड़ों यात्री मारे गए हैं। विमान में कुल 242 यात्री सवार थे।
राहत और बचाव कार्य जारी हैं। फिलहाल हादसे की विस्तृत जानकारी की प्रतीक्षा है।
इस कठिन घड़ी में हम सभी यात्रियों और उनके परिवारों के लिए प्रार्थना करते हैं।
अत्यंत कल्पनाशून्य असूनही मनुष्य कल्पना करणे थांबवत नाही ...
आयुष्य खरंतर कल्पनेनेच व्यापलेला आहे तो वास्तविक नाहीच हे समजण्यास संपूर्ण आयुष्य खर्चावा लागतो....
#स्वानुभव
एक तरफ जहाँ हमें पेड़ लगाने चाहिए और पर्यावरण को बढ़ाना चाहिए, वहीं दूसरी तरफ हम पेड़ काट रहे हैं। जिम्मेदार लोग चुप हैं। उस क्षेत्र के जानवर, पक्षियों की तस्वीरें सवाल उठाती हैं—हम उनके घर तोड़ रहे हैं जो बोल नहीं सकते वो अपने लिए न्याय नहीं माँग सकते 🙏🏻🙏🏻
प्रकृति ही जिनका घर है
। #SaveTrees #saveforest #hasdevforest #environment
राज्यसेवा परीक्षा 2023
उमेदवारांना विकल्प देण्याची संधी 18 मार्च पर्यंत होती आता त्याला दोन आठवडे होत आलेत.
आयोगाने तातडीने अंतरिम निकाल जाहीर करावा.
ही भरती प्रक्रिया दोन वर्षांपासून सुरू असून उमेदवार प्रचंड मानसिक तणावात आहेत.
@mpsc_office
मुख्यमंत्री महोदय,
तब्बल 2 वर्षांनी Combine 2024 परीक्षा होत आहेत.
उमेदवारांची मागणी जागावाढीची असताना पाठवलेल्या मागणीपत्रकात कपात करून अन्याय का करत आहात?
आता वर्षभरात रिक्त पदांमध्ये वाढच झाली असेल, त्यामुळे तातडीने जागावाढ करून दिलासा द्यावा🙏
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मा. देवेंद्र जी,
राज्यसेवा परीक्षा 2024 साठी SEBC आणि EWS उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी हजारो विद्यार्थी गेल्या १०-१५ दिवसांपासून तणावाखाली आहेत.
अद्यापही निश्चित तोडगा निघालेला नाही.
ही परीक्षा फक्त एक संधी नसून, तरुणांच्या कठोर मेहनतीचा आणि भविष्यातील स्थैर्याचा प्रश्न आहे. पूर्व परीक्षा – मुख्य परीक्षा – मुलाखत या टप्प्यांमधून जाऊन अंतिम यादीत स्थान मिळवणे हा अत्यंत कठीण प्रवास असतो. मात्र, सध्या आयोगाच्या निर्णयामुळे SEBC आणि EWS उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:
1.SEBC प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्जातील प्रवर्ग दुरुस्त करण्याची संधी द्यावी, जेणेकरून ते आपला जात आणि NCL दावा अद्ययावत करू शकतील.
2.EWS प्रवर्गातील उमेदवारांना प्रमाणपत्र अपलोड करण्याची सुविधा मिळावी, जेणेकरून मूळ EWS उमेदवारांची पडताळणी होऊ शकेल.
3.पूर्व परीक्षेचा निकाल सुधारित करून त्रुटीविरहित निकाल जाहीर करावा.
4.या सुधारित निकालाच्या आधारेच मुख्य परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करावी.
जर हा प्रश्न पूर्व परीक्षेच्या टप्प्यावर सोडवला नाही, तर नियुक्तीच्या टप्प्यावर तो न्यायालयात अडकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे महत्वाचे वर्ष वाया जाऊ शकते.
आपण महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून यामध्ये तातडीने लक्ष घालावे आणि आयोगाला लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
महायुती सरकारने SEBC आणि EWS विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, त्यांच्या आरक्षणाचे मारेकरी ठरू नये ही अपेक्षा !
@mpsc_office@Dev_Fadnavis@ArvindKejriwal@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@AUThackeray@INCHarshsapkal@RRPSpeaks@AAPMaharashtra@MahavikasAghad3@Drsuvarnas@Mpsc_Andolan @degree_holders @punyachiMPSC
मी माझ्या पगारावर समाधानी आहे..!
- सतीश बुद्धे BDO
यांच्या कार्यालयाच्या बाहेर अशी पाटी लागली आहे.
असे अधिकारी राष्ट्राची अनमोल संपत्ती असून त्यांचा उचीत सन्मान आणि राज्याच्या विकासात वापर झाला पाहिजे.
@Dev_Fadnavis
Digital Personal Data Protection Act (DPDP) म्हणजे तमाम पत्रकार, RTI कार्यकर्ते, युट्युबर्स आणि सोशल मिडिया युजर्स यांच्याविरोधात वापरण्यात येणारं घातक अस्त्र आहे.. विशेषत: संशोधन करणारे, माहिती समोर आणणारे आणि भ्रष्टाचार, घोटाळे उघड करणाऱ्यांचा गळा घोटणारा आणि पर्यायाने लोकशाहीचा चौथा स्तंभच पोकळ करणारा हा कायदा आहे. लोकशाहीच्या अस्तित्वासाठी याला सर्वांनी एकजुटीने कडाडून विरोध करण्याची गरज आहे.
#SayNoToDPDPAct | #SaveDemocracy |#FreedomOfSpeech |#RightToInformation |
राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी कम्बाईन गट ब 2024 परीक्षेच्या जागावाढीसाठी अनेकदा पाठपुरावा करूनही सरकारने जागा न वाढविल्याने विद्यार्थ्यांना आज नाईलाजाने पुण्यात शास्त्री रोडवर उतरण्याची भूमिका घ्यावी लागली.
मात्र सरकारने विद्यार्थ्यांची बाजू ऐकून न घेता हे आंदोलन प्रशासनाच्या बळावर मोडून काढलं. वारंवार विनंती करूनही सरकार जागा वाढवत नाही. त्यामुळं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवांमध्ये असंतोषाची तीव्र भावना निर्माण झालीय. सरकारने ही भावना लक्षात घेऊन त्वरित जागावाढ करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#combineजागावाढ2024 | #MPSC |
@suvishelke या ऐतिहासिक निर्णयाचा स्वागतच आहे परंतु सरकारी शिक्षक यांना तो पॅटर्न समजून घ्यावा लागेल त्या पातळीवर त्यांचा अभ्यास असला पाहिजे एकंदरीत सर्वप्रथम शिक्षकांची गुणवत्ता वाढविणे क्रमप्राप्त ठरेल .या निर्णयाने खाजगी कोचिंगचा सुवर्णकाळ अधिक शिखर गाठेल हे मात्र नक्की..