An icon of Pune industry, Ravi Pandit passed away earlier today in Pune. A huge loss for Pune and the Indian Industry.
A visionary, a mentor, a great leader. Always softspoken, helpful, humble and ready to guide so many of us.
Along with being the chairman of @KPIT, Ravi Pandit was actively involved with institutions like @PuneIntCentre, @MCCIA_Pune and many more.
Om Shanti 🙏
Whatever your view on the two Dhurandhar movies...
But keep in mind.. the unknown men have given their balidaan for sure. They are the reason you and I have some sense of safety and security in India. We have no idea how many attacks they have prevented!
Be thankful 🙏
शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे॥
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा॥
आज माघ वद्य ९ म्हणजेच दासनवमी. इ.स. १६८२ मध्ये याच तिेथीला श्री समर्थांनी सज्जनगडी अवतार पूर्ण केला होता. स्वामींच्या राममय स्मृतीस त्रिवार वंदन🙏🏽
I have created emergency ticket for my Ola S1 pro but no one contacted me. I visited near by service center, that guy was fucking rude Mr @bhash please work on your after sales support. @OlaElectric@ola_supports ticket#08954872 please help. Bike is down
आज तुम्ही S400 चे योगदान आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टम्सबद्दल अभिमानाने बोलत असाल, तर या माणसाला एकदा आपल्या प्रार्थनेत नक्की आठवा…
मनोहर पर्रीकर.
#India#Pakistan#OperationSindoor
स्थळ: अर्थात पुणे No parking no halting sign. All auto are standing there and traffic police is recovering fine from bike. Place: Laxmi road time: 6:40PM date: 28th Feb @CPPuneCity@PuneCityTraffic
म्लेंच्छमर्दक, गोब्राम्हण प्रतिपालक ,
हिंदवी स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजीराजेंच्या जन्मोत्सवाच्या सर्व रयतेला भगव्या शुभेच्छा.🔥🎉
जय भवानी जय शिवशंभू हर हर महादेव 🏹🏹🚩🚩
संभाजी महाराजांना मनुस्मृतीनुसार मारलं असं म्हणत औरंगजेबाला 'क्लिनचिट' देणाऱ्यांसाठी-
- बाप शहाजहानला मरेपर्यंत तुरुंगात डांबणाऱ्या, भाऊ दारा सिकोहच्या तोंडाला काळं फासून त्यांची गाढवावरुन धिंड काढून नंतर मुंडकं छाटणाऱ्या
- १६५९, १७०६ असं दोन वेळा मथुरेचं केशवराय मंदिर तोडणारा
- १६७० मध्ये मथुरेतील कृष्ण मंदिरातल्या तोडलेल्या मुर्तींपासून बेगम साहिबा मस्जिदच्या पायऱ्या बनवण्याचं फरमान काढणारा
- काशी विश्वनाथ मंदिर पाडण्याचा आदेश देणारा(१६६४,१६६९)
- १६६७ मध्ये दिल्लीतलं कालकाजी मंदिर पाडणारा
- १६६९ मध्ये हिंदुंची सर्व मंदिरं आणि गुरुकुल उध्वस्त करण्याचे आदेश देणारा
- चित्तोडगडमध्ये ६३ मंदिरं तोडण्याचा आदेश देणारा
- १६९० मध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची नासधूस करणारा
- १६८२ मध्ये विदीशातील विजय मंदिर पाडून त्याच साहित्यापासून आलमगिरी मस्जिद बनवणारा
- काश्मीरी पंडितांवर धर्मांतरासाठी बळजबरी करणारा
- या धर्मांतराला विरोध करणाऱ्या गुरु तेग बहादुरांचं मुंडकं छाटणारा
- हिंदुंवर स्वतःच्या धर्माचं पालन करण्यासाठी जिझिया कर लावणारा, जिझिया भरु न शकणाऱ्यांचं धर्मांतर करणाऱ्या
- गुरु गोविंदसिंहांच्या लहान मुलांची कत्तल करायला लावणारा
असा जिहादी कट्टर इस्लामी दहशतवादी मानसिकतेचा औरंगजेब हिंदु धर्मग्रंथ मनुस्मृतीचं पालन करणं शक्य तरी आहे का? मुळात मनुस्मृतीनुसार भारताच्या इतिहासात कुठल्या हिंदु राजाने सुद्धा कुठली शिक्षा दिल्याचा संदर्भ नाही. तिथे हा कट्टर मुस्लिम औरंगजेब त्या मनुस्मृतीचं वाचून पठण करुन पालन करणं शक्य तरी आहे का?
ज्या धर्माला आणि धर्मग्रंथांना नष्ट करण्यात औरंगजेब धन्यता मानत होता त्याच्या पालनासाठी तो संभाजी महाराजांच्या मागे लागेल असं माननं सुद्धा मुर्खपणाचं आहे. जितेंद्र आव्हाडांसारखे अभ्यासु नेते अशी धादांत खोटी थेअरी मांडतात हे चिंताजनक आहे.
- संभाजी राजांना औरंगजेबाने मनुस्मृतीनुसार मारले असा धादांत खोटा प्रचार बि ग्रेडी पिलावळ आधीपासून करतेय. त्याला कुठलाही संदर्भ, आगा-पिछा नाही. संभाजी महाराजांना पकडल्यावर औरंगजेबाने अल्लाहचे आभार मानले होते, मनुचे नाही.
१. संभाजी महाराजांच्या अंगात इराणमध्ये गुन्हेगारांना घालतात तसे विदुषकाचे कपडे, लाकडी जोखड हे काय मनुस्मृतीनुसार घातले होते काय?
2. संभाजी महाराजांना जर औरंग्याने मनुस्मृतीनुसार मारलं तर मग स्वतःचा भाऊ दारा सिकोहच्या तोंडाला काळं फासून त्याची धिंड काढून त्याची हत्या केल्यानंतर मृतदेहाची परत धिंड त्याने मनुस्मृतीनुसार काढली का?
3. काश्मीरी ब्राम्हणांच्या बळजबर धर्मांतराला विरोध करणाऱ्या गुरु तेग बहादुरांचं मुंडकं औरंग्याने मनुस्मृतीनुसार छाटलं का?
4. संभाजी महाराजांना रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेलपर्यंत साथ देणारा कवि कलश ब्राम्हण होता. मग कवि कलश यांची पण जिभ मनुस्मृतीनुसार उपटण्यात आली का?
5.. औरंगजेबाच्या दरबारातील अधिकृत नोंदी असलेल्या मसिर ए आलमगिरी मध्ये लिहीलंय, ''मुस्लिमांना कैद करणाऱ्या, इस्लामची शहरं लुटणाऱ्या जिवंत ठेऊ नये. त्यामुळे पवित्र कायद्यानुसार आणि चर्चच्या मान्यवरांच्या निर्णयानुसार याला मृत्युदंड द्यावा'' म्हणजे मुस्लिम धर्मगुरुंचा शरिया आणि काही ख्रिस्ति पादरींच्या निर्णयानुसार संभाजी राजांना मारण्यात आलं हे स्पष्ट होतं.
6. औरंगजेबाचा समकालिन मुस्लिम इतिहासकार खाफीखान लिहीतो,'' मुकर्रब खान हा जिहादच्या उद्देशाने संभाजीला पकडण्यासाठी निघाला.आपण त्या काफिराला जेरबंद केलं तर गाजीमध्ये आपला लौकिक होईल या उद्देशाने बेफिकीरपणे तो निघाला''
7. औरंगजेब हा ब्राम्हणांसकड सर्व हिंदु, जैन, वैरागी, गरिब यांच्याकडूनही जिझिया कर घ्यायचा हा उल्लेख शिवाजी महाराजांनी औरंग्याला लिहीलेल्या पत्रात केलाय. (जदुनाथ सरकार)
8. बरं औरंगजेबाने मनुस्मृती कधी वाचली, बघितली, ऐकली याचा एकही उल्लेख इतिहासात नाही. किंवा त्याआधारे तो कायदे बनवणार की इस्लाममध्ये पवित्र असणाऱ्या शरियानुसार?
९. संभाजी महाराजांचे अनेक निष्ठावान सहकारी, कवि कलशासारखे मित्र ब्राम्हण होते. महाराज स्वतः धर्माभिमानी होते. संभाजी राजांनी गोहत्येवर बंदी आणली. महाराजांनी ब्राम्हणांना वतन, इनामे दिली होती.
आता औरंगजेब क्रुर आणि हिंदुद्वेष्टा नव्हता असं म्हणणारे आव्हाडच संभाजी महाराजांना मनुस्मृतीनुसार मारलं हे बोलतात हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही. पिवळी पुस्तकं काढून महाराजांचा खोटा इतिहास रचण्याचं कट कारस्थान बऱ्याच वर्षांपासून काही खोडकर आणि केकाटनाऱ्या भंपक लोकांकडून सुरु आहे.
विशेष म्हणजे महाराजांवर प्रेम आहे असं दाखवणाऱ्या याच मंडळींना कधी कधी औरंगजेबाबद्दल प्रेमाचं भरतं येतं आणि हीच मंडळी मनुस्मृतीचा नसलेला संबंध संभाजी महाराजांच्या मृत्युशी जोडते. हा पण योगायोग नक्कीच नाही....
पुरेशे सुस्पष्ट संदर्भ नसते तर यांनी शिवाजी आणि संभाजीराजांना व्हीलन ठरवुन औरंगजेबाच्या जयंत्याही साजऱ्या केल्या असत्या.
हिंदुंवरच हल्ले करण्यासाठी त्यांची प्रतिकं वापरण्याच हे कारस्थान आहे. हजारो वर्षांपासून साजरा होणारा गुढीपाडवा म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्युचं सेलिब्रेशन आहे असा ही अपप्रचार या बी ग्रेडी विकृती इतिहासकारांनी केला होता. नंतर तर महाराजांच्या नावावर धर्माची पण स्थापना केली होती. असो.
सत्य आणि तर्काच्या कसोटीवर तपासल्याशिवाय कुठल्याही ऐकिव गोष्टीवर विश्वास ठेऊ नका.
...... जागते रहो...
- सौरभ कोरटकर
@saurabhkoratkar
#Chhaava #ChhaavaTrailer #ChhaavaReview #Chhava #छावा