मा.साहेब आम्ही संगणक परिचालक 6000 मानधनावर रात्र दिवस काम करतो .आमच्या पेक्षा शिपाई पदावर काम करणाऱ्यांना 15 हजार रु पर्यंत पगार मिळते.किती दिवस असे चालणार? संगणक परिचालक हे पद निच्छित ह���णे हा आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळायलाच पाहिजे @Dev_Fadnavis
@Pankajamunde
#संगणकपरिचालक
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हे�� संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis
@Pankajamunde
डिजिटल महाराष्ट्राच्या नावाने करोडो चा भ्रष्टाचार कंपनी करत आहे,मा@Dev_Fadnavis
साहेब पारदर्शक कारभाराची व्याप्ती #संगणकपरिचालक यांच्या पर्यंत येऊ द्या,आपण आम्हाला विधानसभेत दिलेला शब्द पाळा आय टी महामंडळात नियुक्ती द्या
@TV9Marathi@ibnlokmattv1#संगणकपरिचालक
मा.साहेब आम्ही संगणक परिचालक 6000 मानधनावर रात्र दिवस काम करतो .आमच्या पेक्षा शिपाई पदावर काम करणाऱ्यांना 15 हजार रु पर्यंत पगार मिळते.किती दिवस असे चालणार? संगणक परिचालक हे पद निच्छित होणे हा आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळायलाच पाहिजे @Dev_Fadnavis@Pankajamunde#संगणकपरिचालक
मा,मुख्यमंत्री साहेब,डिजिटल महाराष्ट्र साकार करणारा #संगणकपरिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षतां खाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का?
@Dev_Fadnavis
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपण आयटी महामंडळात घेण्याचे आश्वासन देऊन 8 महिने झाले तरी निर्णय दिला नाही,हेच का तुमचा न्याय आणि निर्णय,आम्ही तुमच्याकडे युवकांचे नेते म्हणून पाहतोय,तुम्ही तसा निर्णय घ्या!
@Pankajamunde
,
@kdhavse
, #कामबंद_आंदोलन#संगणकपरिचालक
मुख्यमंत्री साहेब मागील 8 वर्षांपासून #संगणकपरिचालक आपल्या न्याय व हक्कासाठी शासन दरबारी वेगवेगळी आंदोलने करून आपला आवाज शासन दरबारी पोहचविण्याचा प्रयत्न करित आहे,शासनाने आता तरी त्यांच्या भविष्याचा विचार करून योग्य निर्णय द्यावा.
@Dev_Fadnavis@Pankajamunde@kdhavse
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे वादळ ट्विटर वर धडकले असून देश पातळीवर ट्रेंडिंग निर्माण करणारी ही एकमेव संघटना आहे.शासनाने आचारसंहिते अगोदर निर्णय घ्यावा अन्यथा संगणकपरिचालक शासनाला ताळ्यावर आणणारच
@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
cm saheb भ्रष्ट सीएससी-एसपीव्ही कंपनीने आपले सरकार प्रकल्पाला पार पोखरून टाकले.14 व्या वित्त आयोगाचा निधी हडप करणार्या त्या कंपनीवर कारवाई करा तीन वर्षात 300 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार या कंपनीने केला आहे.हेच का आपले पारदर्शक सरकार?@Dev_Fadnavis,
#संगणकपरिचालक