कोल्हापूरमध्ये विरोधात सगळे एकत्र, सत्ताधारी पक्षातील सर्व नेते कोल्हापुरात ठाण मांडून असताना कांग्रेस पक्ष सर्वात मोठा ठरला आहे
बहुमत थोड्याने हुकले
पण
बावड्याचा वाघ एकटा लढला आणि जिंकला 🔥
@SM_8009 घंटी काय घंटा कोल्हापुरातला सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला आहे लक्षात ठेव एकट्या बंटी साहेबांच्या जीवावर तुमचे CM & DCM, मंत्री आणि १० आमदार मिळून काही वाकड करू शकला नाही