कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना,अंकुशनगर युनटि नंबर-1 ता.अंबड व सागर तीर्थपुरी युनिट नंबर-2 ता.घनसावंगी
कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करणार
१० मिनिटे मंत्र्याच्या गाडीचा AC बंद पडला तर थयथयाट होतो, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाजारपेठेचे गाव कुंभार पिंपळगाव आणि त्याखालील १५- १६ गावे २४ तासांपासून फक्त ०३ पोल उभा करण्यामुळे इलेक्ट्रिसिटी बंद आहे. लाईनमन फोन उचलत नाही, इंजिनीयर फोन बंद करून झोपले आहे.
१० मिनिटे मंत्र्याच्या गाडीचा AC बंद पडला तर थयथयाट होतो, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाजारपेठेचे गाव कुंभार पिंपळगाव आणि त्याखालील १५- १६ गावे २४ तासांपासून फक्त ०३ पोल उभा करण्यामुळे इलेक्ट्रिसिटी बंद आहे. लाईनमन फोन उचलत नाही, इंजिनीयर फोन बंद करून झोपले आहे.
कल्याण पोलिस स्टेशनमध्ये ���ोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाचा मुलगा वैभवला क्लीन चीट मिळाली आहे. चार्जशीट दाखल करताना पोलिसांनी फक्त दोघांचं नाव टाकलं. हा वैभव बरेच दिवस फरार होता. थोडक्यात 6 राऊंड फायर केल्यानंतर वैभव निर्दोष आहे. 🤸🏻
#सर्वसामान्यांचे_सरकार #महाराष्ट्र_पोलिस
वाल्मिक कराडला रात्री जेलमधून रुग्णालयात आणणारा पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि वाल्मिक क��ाड यांच्यातील हे संभाषण ऐकल्यावर समजते की या दोघांचे संबंध किती जवळचे आहेत. ताबडतोब अशा पोलीस अधिकाऱ्याला या केसमधून बाजूला केले पाहिजे किंवा हा खटला बीड सोडून अन्य ठिकाणी चालवला पाहिजे.
खंडणीखोर खुनी आणि बलात्कारी मुंडे समार्थका नो परळी च्या बाहेर एकदा पडा.
तुम्हाला भरपूर त्रास होणार आहे. याला काही पर्याय नाही.
तुम्ही जेवढ परळी मध्ये माज करणार तेवढ बाहेर भोगाव लागेल
काढा अजून कराड आणि मुंडे समर्थकांचे मोर्चा
#Beed#मस्साजोग#JusticeForSantoshDeshmukh
फ़र्ज़ी Vote के बाद BJP अब फ़र्ज़ी Ad Video बनवाते हुए पकड़ी गई‼️
♦️ BJP शासित हरियाणा के फरीदाबाद की टूटी और नाले के पानी से भरी हुई सड़क को BJP ने दिल्ली की टूटी सड़क बताकर प्रचारित किया
फरीदाबाद के स्थानीय लोगों ने खोल दी BJP की पोल, देखिए वीडियो👇
आज सभागृहात मस्साजोग आणि परभणी प्रकरणावर चर्चा करण्यात आली.यावेळी बीड जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी आणि त्याला मिळत असणार राजकीय आश्रय यावर मी माझे मुद्दे उपस्थित करत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मुख्य संशयित असणाऱ्या वाल्मीक कराड याला अटक करण्याची मागणी केली.
यासोबतच परभणी प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांचा नाहक जीव गेला.त्यांचा शवविच्छेदन अहवालात,"जबरी मारहानी"मुळे मृत्यू झाला असल्याची नोंद आहे.
हे दोन्ही मृत्यू भयंकर आहेत,शिवाय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा करणारे देखील आहेत.
या दोन्ही प्रकरणात व्यक्त क��लेलं मनोगत.