रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या नवीन परीक्षार्थींना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्याची एक तरी संधी उपलब्ध करून द्यावी आपण सदर विषयांमध्ये लक्ष घालून सर्वच रिक्त 765 खात्यांतर्गत PSI पदांची जाहिरात लवकर प्रसिद्ध करून पोलीस बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला दुर करावे हीच आपणास विनंती🙏🙏
@mpsc_office मा.आयोग कोणत्या त्रुटी आहे या जर समजल तर बरं होईल.कारण गेले 2 महिन्यापासून आम्ही ऐकत आलो आहे की त्रुटी मुळे जाहिरात येत नाही पण ती त्रुटी समजू शकली नाही .तर आपल्याला विनंती आहे त्रुटी काय आहे हे समजले बर होईल.
@mpsc_office समाजमाध्यमांमध्ये विभागीय पोलीस उपनिरीक्षक पदाच्या जाहिरातीबद्दल बरेच समज/गैरसमज पसरवण्यात येत आहेत त्यामुळे मा. आयोगास विनंती आहे की त्यांनी जाहिराती संदर्भात सद्यस्थिती कळवावी.
#cmmaharashtra#SharadPawar
राज्याचे संवेदनशी��� #मुख्यमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींना विनंती की 6 वर्षे पासुन परिक्षा झाली नाही..आत्महत्या नंतर सरकारला जाग येइल का ?
या प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ खात्यांतर्गत विभागीय पदाची जाहिरात काढावी🙏🙏
https://t.co/Fwo8LoTkZT
@GursudeDatta@CMOMaharashtra@PawarSpeaks@maharashtra_hmo 5 year pasun department psi chi add aleli nahi...Dg.sahebani 765 jaganche magnipatra pathaun hi mpsc & home department kadun truti purn zali nahi ... Mazyasarkhya department psi vha study karnarya 50000 k mulanvar anya hot ahe..
@GursudeDatta@CMOMaharashtra@PawarSpeaks@maharashtra_hmo गेले पाच वर्षापासून पोलीस अंमलदार यांना खात्यांतर्गत परीक्षा न घेऊन गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी दिली जात नाही सदर परीक्षा घेऊन अनेक वर्षांपासून होत असलेला अन्याय आपण दूर करावा ही आपणास नम्र विनंती
@CMOMaharashtra@PawarSpeaks@maharashtra_hmo
खात्यांतर्गत विभागीय परिक्षा 5 वर्षा पासुन झाली नाही.शासन अनेक कामे करतय पण याकडे कोणाचेच लक्ष नाही.कुटुंबाची जबाबदारी/कर्तव्य करत अभ्यास करणाऱ्या पोलिसअंमलदार वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.शासनास विनंती की जाहिरात काढावी
@GursudeDatta@CMOMaharashtra@PawarSpeaks@maharashtra_hmo 5 वर्षांपासून पोलीस न्याय मागत आहेत
तांत्रिक त्रुटी चे कारण देऊन Dpsi ची जाह��रात काढली जात नाही. निश्चितच काहीतरी घोटाळा झालेला आहे . असो ..निशब्द पोलीस दल शिस्तीच्या नावाखाली