@RRPSpeaks Dept.Psi परीक्षेचा रखडलेला मार्ग मोकळा करण्यासाठी मा.रोहित पवार साहेबांनी दुर्लक्षित झालेल्या परीक्षार्थी पोलीस अंमलादरासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी मनापासून आभार..🙏
संयुक्त पुर्व परीक्षा गट-क व गट-ब या परीक्षेची जाहीरात लवकर काढावी व #राज्यसेवा_पुर्व_परीक्षा २०२४ मध्ये कृषी राजपत्रित २५८ जागांसह इतर सर्व संवर्गांच्या जागांमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित अशी वाढ करावी या स्पर्धा परीक्षार्थी युवांच्या आग्रही मागण्या मुख्यमंत्री साहेबांकडे मांडल्या.
विभागीय #PSI_2023 च्या नियुक्त्या संदर्भातील सुनावणी केवळ सामान्य प्रशासन विभागाच्या अभिप्राय नसल्याने #MAT मध्ये अडकली आहे, सदरील विभागाने अभिप्राय दिल्यास हा विषय देखील निकाली निघू शकतो , त्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली.
@mieknathshinde
#MPSC | #जागावाढ | #राज्यसेवा2024 |
@RRPSpeaks Dept.Psi परीक्षेचा रखडलेला मार्ग मोकळा करण्यासाठी मा.रोहित पवार साहेबांनी दुर्लक्षित झालेल्या परीक्षार्थी पोलीस अंमलादरासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी मनापासून आभार..🙏
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi
खात्यांतर्गत फौजदार ची मागील परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.MPSC द्वारे योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर होण्यास आणि DEPT.PSI जाहिरात करुन PSI होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करावी
@Dev_Fadnavis
@mpsc_office मा.आयोग psi मैदानी परिक्षेकरीता मुले मोठ्या प्रमाणात steroid या मादक औषधी द्रव्य चा वापर करून फिजिकल देऊन जास्त मार्क्स पडतात .त्यामुळे हे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या मुलांवर अन्याय होतो आमची सर्वांची आपल्याला विनंती आहे की मैदानी परीक्षेला सर्वांची डोपिंग टेस्ट करावी
रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या नवीन परीक्षार्थींना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्याची एक तरी संधी उपलब्ध करून द्यावी आपण सदर विषयांमध्ये लक्ष घालून सर्वच रिक्त 765 खात्यांतर्गत PSI पदांची जाहिरात लवकर प्रसिद्ध करून पोलीस बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला दुर करावे हीच आपणास विनंती🙏🙏
@mpsc_office मा.आयोग कोणत्या त्रुटी आहे या जर समजल तर बरं होईल.कारण गेले 2 महिन्यापासून आम्ही ऐकत आलो आहे की त्रुटी मुळे जाहिरात येत नाही पण ती त्रुटी समजू शकली नाही .तर आपल्याला विनंती आहे त्रुटी काय आहे हे समजले बर होईल.
@TV9Marathi@nawabmalikncp@NCPspeaks साहेब खात्यांतर्गत psi 2016 मध्ये 636 psi भरती प्रकरणी मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला असून mpsc चे नियम डावलून मागील सरकारच्या काळात या 636 लोकांना psi पदी सामावून घेण्याचा GR काढला.त्यामुळे गेले 4 वर्ष होऊन गेले psi नवीन जाहिरात येत नसून हजारो पोलीस वर अन्याय होत आहे
@CMOMaharashtra मा महोदय, पोलीस हा समाजावर होत असलेला अन्याय दूर करतो पण त्याच्यावर अन्याय होत आहे पण त्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.गेले 5 वर्षापासून खात्यांतर्गत psi ची जाहिरात आली नाही.त्यामुळे 30ते35हजार पोलीस अंमलदारावर अन्याय होत आहे.
@TV9Marathi 636 psi भरती घोटाळा हा खूप मोठया प्रकारचा स्कॅम आहे आपण या विषयाला वाचा फोडल्याबद्दल आपले खूप खूप आभार साहेब.आपण या घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाऊन हा स्कॅम उघडकीच आणावा ही विनंती.