बारसु- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची राजापूर येथे भेट घेतली.
निवडणूक प्रचार दौऱ्यासाठी देवेंद्रजी राजापूर येथे येणार असल्याची बातमी समजल्यावर संघटनेतर्फे त्यांच्या समोर
बारसु पंचक्रोशीतील ग्रामस्थ आता पूर्ण ताकदीने उतरणार, निवडणुकींनंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने आंदोलनाची तयारी...
बारसु रिफायनरी विरोधक आंदोलक आता नव्या जोमाने आंदोलनाची बांधणी करत आहेत.
पंचक्रोशीतील गावा- गावा मध्ये जाऊन पुढील आंदोलनाच्या उपक्रमाची तयारी सुरू झाली आहे.
कोकण काय भूमाफियांना आंदण म्हणून देणार आहेत का?
कोकण भूमाफियांनी पोखरलय.
वेगवेगळे प्रोजेक्टस् आणि एक रस्ता नीट बनवत नाहीत तर अजून दोन नवीन रस्त्यांची घोषणा.
मग सुरू होतो एनए साठी प��ापळ.
कोकणी जनतेने पर्यावरणवाद्याला विधीमंडळात पाठवल्याशिवाय हे चक्र थांबणार नाही.