Top Tweets for #ABVPParbhani
या बैठकीचे उद्घाटन प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश मुंढे, प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, राष्ट्रीय सह संघटनमंत्री श्री देवदत्त जोशी, प्रदेश संघटनमंत्री श्री. सिद्धेश्वर लटपटे, यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.
#ABVPDeogiri #ABVPParbhani
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी जिल्ह्याची समीक्षा योजना बैठक ०४ व ०५ एप्रिल रोजी गोरेकाका भवन येथे संपन्न झाली.या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ वर्षाची समीक्षा तर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची योजना करण्यात आली.
#abvp #ABVPForStudents #abvpdeogiri #abvpparbhani

Can you Lead your Campus ?
Each Year millions of Students become ABVP MEMBERS to rebuild this Nation
Work with us, work on yourself and gain a safe space to try new things and improve Your personality
Be a part of the world's largest student organisation.
#ABVPParbhani

मराठवाडा मुक्ति संग्राम अमृतमहोत्सवी वर्षा निमीत्त परभणी येथे अभाविप कार्यकर्त्यांनी रक्त दान केले.
#AbvpParbhani
#abvpdevgiri
#Ankita Pawar
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिंतूर
युवक सप्ताह निमित्त जिंतूर शाखेच्या वतीने रक्तदान शिबीर व हिमोग्लबीन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
#ABVPParbhani
@ABVPVoice
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ५७ वे देवगिरी प्रदेश अधिवेशन परभणी येथे दिनांक २०,२१ व २२ जानेवारी २०२३ रोजी संपन्न होणार आहे त्या निमिताने शहरातील विविध भागात लघुनिधीस संकलनास सुरवात करण्यात आली.
#57thABVPDeoriConf
#abvpDeori
#AbvpParbhani
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शाखेतर्फे श्री. शिवाजी महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातील सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या.
हा छात्र शक्तीचा जय.🚩
#ABVPParbhani 🚩

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शाखेतर्फे श्री. शिवाजी महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातील सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या.
हा छात्र शक्तीचा जय.🚩
#ABVPParbhani 🚩
#ABVP

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पूर्णा शाखेची शहर कार्यकारिणी घोषणा करण्यात आली.
#ABVPPARBHANI @abvpparbhani

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः I
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नमः II
आज गुरुपौर्णिमेनिमित्त अभाविप पूर्णा च्या वतीने प्राध्यापक गुरुजनांना पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या..
#abvpparbhani
@ABVPVoice @mahaabvp

73 व्या वर्धापन दिनानिमित्त 9 जुलै राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त शारदा महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना च्या शुभेच्छा पत्रक व अभाविपचे माहिती पत्रक देऊन #परिषद_कट्टा माध्यमातून अभाविप परिचय देण्यात आला
#abvpparbhani
@mahaabvp @ABVPVoice @AnkitaP0598

विविध शैक्षणिक समस्या बाबत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ कुलगुरूंना निवेदन दिले
#abvpparbhani
@mahaabvp @ABVPVoice @AnkitaP0598

स्वामी जी का क्या संदेश...सुंदर सुहाना भारत देश🇮🇳
"शिक्षार्थ परिषद, सेवार्थ परिषद"
#parishadkipathshala
#abvpparbhani
@mahaabvp @ABVPVoice @SinghkiRay @SiddheshwarLat1
COME AMD JOIN IN LARGE NUMBER
#hum_fit_to_india_fit🇮🇳
#womansday2021 #womanempowerment #womanpower #abvpparbhani #abvpvoice #abvpmaharashtra #abvpjindabad #ABVPForSociety
@mahaabvp @SiddheshwarLat1

बस्ती बस्ती जायेंगे... बलशाली भारत बनायेगे..!!
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शाखेच्या च्या वतीने शंकर नगर मधील समाज मंदीर याठिकाणी ''परिषद की पाठशाला'' या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
#ParishadKiPathshala
#abvpparbhani

बस्ती बस्ती जायेंगे... बलशाली भारत बनायेगे🇮🇳🙌🏻
#परिषद_की_पाठशाला
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शाखेच्या च्या वतीने शंकर नगर मधील समाज मंदीर याठिकाणी ''परिषद की पाठशाला'' या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
#ParishadKiPathshala
#abvpparbhani

#abvpparbhani
#ParishadKiPathshala
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP)
@mahaabvp @sbegde50
@AdwaitPardikar3 @VaishanaviWadhi @TruptiParde
@PardeShruti @pvsathesir

Last Seen Hashtags on Sotwe
twitterafterdark
Seen from Thailand
nolimit() +filter:native_video
Seen from Switzerland
Teenage(()) filter:videos
Seen from Canada
hoejabi
Seen from Germany
pixiv
Seen from Germany
teenageer
Seen from United States
omegle()*********** filter:videos
Seen from Singapore
omegle()******
Seen from Germany
DaddyDaughter
Seen from United Kingdom
erzurumtravesti
Seen from Turkey
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
72M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.5M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65M followers

Bill Gates 
@billgates
64.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers




























