Top Tweets for #BestDetection
नांदेड जिल्हयातील कौतुकास्पद कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा.श्री. अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
#NandedPolice #PoliceParivar #ProudMoment #CCTNS #BestDetection #PoliceSeva #MaharashtraPolice

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उत्कृष्ट कामगिरी घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार सह सराफाला अटक सोबत,
७५००००/- लाखांचे ऐवज हस्तगत, सांगली जिल्ह्यातील ५ घरफोडीचे गुन्हे उघड उघडकीस.
#bestdetection
#safeSangli

मुंबई ठाणे परिसरात मोटार सायकल��ी चोरी करून त्यांची भंगारमध्ये विल्हेवाट लावणाऱ्या तीन आरोपीना मुंब्रा पोलीसांनी अटक करून एकूण १२ मोटार सायकल जप्त करून ५ गुन्हे उघडकीस आणले. #BestDetection

घरफोडी करणाऱ्��ा आरोपीस शिताफीने अटक करून ३ गुन्हे उघडकीस आणून रु. ६,२४,३५५ /-किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल, LED टीव्ही, रोख रक्कम केली हस्तगत . #BestDetection

मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना कासारवडवली पोलिसांनी केली अटक व एकूण रु. ३,२८,०२८/- किंमतीचे मोबाईल फोन केले हस्तगत. #BestDetection

प्रिय मित्र #जितेंद्रवानकोटी को #bestdetection award मिलने पर हार्दिक शुभकामनाएँ। @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4India @BJP4Maharashtra

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हा अभिवचन रजेवर होता. तो कारागृहात हजर न होता फरार झाला होता. राबोडी पोलीसांनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केली आहे. #BestDetection

कळवा पो.ठा. कडून चैन स्नॅचिंग व वाहन चोरीचे एकूण १३ गंभीर गुन्हे उघडकीस आणून चोरीस गेलेला एकूण रु. ६,९५,०००/- किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये सोन्याचे दागिने, मोटार सायकल, ऑटोरिक्षा असा माल हस्तगत केला. #BestDetection

रत्नागिरी ग्रामीण पो.ठाणे गु.र.नं १४७/२०२२ भा.दं.वि.सं कलम ४५४, ४५७, ३८० हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार यांचा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. @DGPMaharashtra #BestDetection

बेकायदेशीररीत्या बिनापरवाना देशी बनावटीचे दोन पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा, भिवंडी, युनिट - २ कडून अटक. #BestDetection

सोनसाखळी चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील ०२ आरोपींना कळवा पोलिसांनी अटक करून ०४ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघड केले. #BestDetection


कोकेन व मेफेड्रोन पावडर (एम.डी.) या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकास गुन्हे शाखा, वागळे घटक - ५, ठाणे यांनी केले जेरब���द व एकूण १,१७,३८,३६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त. #BestDetection

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
75M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.7M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.7M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers
























