Top Tweets for #CheaterNCP
अजित पवारांवर दबाव आहे नाहीतर ते तसे नाहीत, अशी माहिती देणारे #CheaterNCP भक्तांची निरागसता मोडियाच्या भक्तांपेक्षा कमी नाहीच.
पण, नेता ज्याने भाषणे देऊन लोकांचा विश्वास संपादन केला आणि नंतर दबाव आला म्हणून बदलला, असा नेता काही कामाचा आहे का? त्याला घरीच बसवायला हवा! #म #मराठी
भाजपा पहिल्या दिवसापासून Wait & Watch असं म्हणत होतं...
आज सर्वांना कळालं ते Watch म्हणजे "घड्याळ" होतं. ⏰
काका, तुम्ही मऊ "वीट" घ्या म्या घेतो " दगड"...
तुम्ही जिंका फड
म्या जिंकतो गड...
पाव्हणं चालु द्या रडारड..!
#सत्यशोधक
#भाजपा भारतीय राजकारणाला कलंक आहे. सत्तेसाठी अत्यंत हीन पातळीवर ते जाऊ शकतात. ज्यांना नॅशनल करप्ट पार्टी म्हणताना ज्यांच्यावर रोख होता त्या भ्रष्टाचारी चेहऱ्यांबरोबर जायला लाज वाटली नाही. सिंचन घोटाळा, एम एस सी बॅंक घोटाळ्यातील ED चा गुन्हा विसरले का? भाजपाकडे कमरेचे वस्त्रच नाही
Even after fooling voters, #CheaterNCP got:
1)Successfully broke #ShivSena #BJP alliance
2)Saved #AjitPawar from litigation for his involvement in #IrrigationScam
3)Cleared political path for daughter #SupriyaSule
4)Ensured #Shivsena -#NCP- #Congress govt Formation in Maharashtra

Further to this one more paper came up through social media (documents authenticity is not established), but it seems that some of the NCP MLAs (who were with Ajit pawar during swearing in) were moved to New Delhi. It seems that some MLAs not turned up for the flight
#CheaterNCP

माझं मतदान कार्ड विकणे आहे....ईच्छुकांनी संपर्क साधावा.....🤦🏻♂😂😂😂
Ncp समर्थक 😂😂
#CheaterNCP
वाह वाह.....राष्ट्रवादी काँग्रेस चा एक कार्यकर्ता घोषणा देत आहे...... *.निम का पत्ता कडवा हे .अजित पवार.............है* !
#CheaterNCP
सिंचन घोटाळा पावन!
राज्य सहकारी बॅन्क घोटाळा पावन!
#CheaterNCP
राष्ट्रवादीच्या आशीर्वादाने तो पुन्हा आला😃😃
#CheaterNCP
आजचा उखाणा
फडणवीसांच्या पुस्तकाला पवारांचं कव्हर ..
राष्ट्रवादी निघाली कमळाबाईची लव्हर......!!!
शरद पवारांनी युती तोडली
देवेंद्रने घर फोडलं....!
@rautsanjay61 महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच..
शपथ घेतल्या नंतर
मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री लपून बसले
🤣🤣😂😂
#CheaterNCP
उपमुख्यमंत्री पदं तर महाशिवआघाडीत सुद्धा मिळणारं होते,मग अजितदादा भाजप सोबतं कशासाठी..?? विचार करण्यास लावणारा प्रश्न.. या मागचे गुड 30 तारखेला समोर येईल. @nco
@INCIndia
@ShivSena
#CheaterNCP
इथं तहसील ऑफिसला गेल्यावर सकाळी 10 शिवाय काम चालु होत नाही
आणि राज्यपालाचा ऑफिस पहाटे 5 ला उघडून शपथ कशी काय दिली जाते, राज्यपाल आहे की दूधवाला.
😂🤔🤣🤣🤣
#लुटारूचे_सरकार_सत्तेसाठी_लाचार
#CheaterNCP
Last Seen Hashtags on Sotwe
onlyfans
Seen from Turkey
Pon2
Seen from United States
LasVacunasSíSalvanVidas
Seen from United States
hamile #ifsa
Seen from Turkey
incestopai
Seen from Brazil
brocon
Seen from United States
mgai filter:videos since:2026-11-04
Seen from Italy
snapchat
Seen from Argentina
minichatttt
Seen from United States
迷奸
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers














